
IREDA Share Price | जर तुम्ही स्टॉक मार्केटमधील चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मार्केटच्या टॉप तज्ज्ञांनी सुचवलेल्या शेअर्सचा विचार करू शकता. बोनान्झा ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ धुमिल विठ्ठलानी यांनी दोन शेअर्सबाबत खरेदीचा सल्ला दिला आहे. तर एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट विश्लेषक रूपक डे यांनी २ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
Jtekt India Share Price – NSE: JTEKTINDIA
बोनान्झा ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ धुमिल विठ्ठलानी यांनी जेटीईकेटी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी जेटीईकेटी इंडिया शेअर 0.37 टक्क्यांनी वाढून 178.56 रुपयांवर पोहोचला होता. बोनान्झा ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट विश्लेषक धुमिल विठ्ठलानी यांनी जेटीईकेटी इंडिया शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह १९२ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच १७१ रुपयांच्या पातळीवर स्टॉपलॉस ठेवण्याची सल्ला देखील धुमिल विठ्ठलानी यांनी दिला आहे.
KIMS Share Price
बोनान्झा ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ धुमिल विठ्ठलानी यांनी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कंपनी शेअर 0.33 टक्क्यांनी वाढून 629.75 रुपयांवर पोहोचला होता. बोनान्झा ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट विश्लेषक धुमिल विठ्ठलानी यांनी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह ६७५ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच ६१० रुपयांच्या पातळीवर स्टॉपलॉस ठेवण्याची सल्ला देखील धुमिल विठ्ठलानी यांनी दिला आहे.
IREDA Share Price
एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ रूपक डे यांनी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कंपनी शेअर 4.17 टक्क्यांनी वाढून 220.94 रुपयांवर पोहोचला होता. एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट विश्लेषक रूपक डे यांनी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 250 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच 219 रुपयांच्या पातळीवर स्टॉपलॉस ठेवण्याची सल्ला देखील रूपक डे यांनी दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.