SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, लाखो-करोडो रुपयांच्या परताव्याने कमाई होतेय, फायदा घ्या

SBI Mutual Fund | एसबीआय टेक्नोलॉजी ऑपर्च्युनिटीज फंडने 50 हजार रुपयांच्या एकूण गुंतवणुकीसोबतच सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या 5 वर्षे, 10 वर्षे आणि 25 वर्षांमध्ये किती रिटर्न दिला आहे, याचे आकडे चित्तवेधक आहेत. हे सर्व आकडे योजनेच्या रेग्युलर प्लॅनचे आहेत.

SBI Technology Opportunities Fund (Direct Plan)

एकरकमी गुंतवणुकीवर परतावा
* 10 वर्षांचा वार्षिक एकरकमी परतावा : 15.70 टक्के
* एकरकमी गुंतवणूक : 1,00,000 रुपये
* 10 वर्षांनंतर गुंतवणूक मूल्य : 4,29,866 रुपये

एसआयपी गुंतवणुकीवर परतावा
* 10 वर्षांचा वार्षिक एसआयपी रिटर्न: 19.61%
* मासिक एसआयपी : 10,000 रुपये
* 10 वर्षांतील एकूण गुंतवणूक : 12,00,000 रुपये
* 10 वर्षानंतर एसआयपी फंड व्हॅल्यू : 33,66,108 रुपये

5 वर्षांत परतावा
* 5 वर्षांपूर्वी एकत्रित गुंतवणूक: 50,000 रुपये
* 5 वर्षेपर्यंत मासिक: 5,000 रुपये
* 5 वर्षांत एकूण गुंतवणूक: 3.5 लाख रुपये
* 5 वर्षांनंतर फंड मूल्य: 7,14,155 रुपये (7.15 लाख रुपये)