30 April 2024 5:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

सुप्रिया'ज किचन - गाजराची खीर

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  1. सर्वात प्रथम गॅस सुरू करून भांड्यामध्ये तूप घालून घ्यावे. त्यामध्ये किसलेले गाजर घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावे.
  2. छान मऊ झाल्यानंतर गरम केलेले दूध घालावे आणि मिक्स करून उकळून घ्यावे .त्यानंतर त्यामध्ये कस्टर्ड पाउडर घालून गाठी न होता मिक्स करून घ्यावे.
  3. वरील मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर साखर घालावी आणि मिक्स करावे. वेलची पावडर, चारोळी आणि ड्राय फ्रूट घालून व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करावा.
  4. अशी ही गाजराची खीर खाण्यासाठी तयार आहे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • 500 ml दूध (500 ml Milk)
  • 250 ग्रॅम किसलेले गाजर (250 gram grated Carrot)
  • ड्राय फ्रूट (Dry fruits)
  • चारोळी (Charoli)
  • 2 कप साखर (2 cup Sugar)
  • 1/2 चमचा वेलची पावडर (1/2 tbsp Cardamon powder )
  • 2 चमचे कस्टर्ड पाउडर (2 tbsp Custard powder )
  • 4 चमचे तूप (4 tbsp Ghee)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x