5 May 2024 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा
x

गुजरात अहमदाबादमध्ये ५० नवे रुग्ण; कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३३ वर

Covid19, Corona Crisis, Gujarat Corona Crisis

नवी दिल्ली, ०९ एप्रिल: बुधवारी ८ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊनचा १६ वा दिवस… आज सायंकाळच्या सुमारास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक पत्रकार परिषद घेऊन देशातील करोना फैलावाबद्दल माहिती दिली. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत जवळपास ४७३ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. तसंच आत्तापर्यंत देशात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आज ५७३४ वर पोहचलीय. उल्लेखनीय म्हणजे, यातले ५४९ रुग्ण गेल्या २४ तासांत सापडले आहेत.

दरम्यान, गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये ५० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १३३ वर पोहोचला आहे आणि त्यामुळे रूपानी सरकारची डोकेदुखी देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याबाबत पीटीआयने अधिकृत वृत्त दिले आहे.

 

News English Summary: Meanwhile, 50 new patients have been found in Ahmedabad in Gujarat state. As a result, the number of coronary arrests in Gujarat has reached 133 and the headaches of the silver government are also increasing day by day. PTI has given official news on this.

News English Title: Story Gujarat 50 new corona virus cases found in Ahmedabad total now 133 Covid19 News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x