7 May 2025 5:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

गण्या रॉक्स !....मास्तर शॉक !

Marathi Stories, Marathi katha, Marathi kavita, Marathi Poem, Maratha Bhay katha, Marathi Horror Stories, Marathi Sahitya

अन शाळेत गण्याचा मास्तर पेपर तपासताना…बेशुद्ध पडले.

कारण, गण्याची उत्तरच तशी लिहिली होती.

प्रश्न १. कोणत्या युद्धात टिपू सुलतान मारला
गेला ?
उत्तर- शेवटच्या युद्धात.

प्रश्न २. भारत स्वातंत्र्याच्या करारावरती
सह्या कोठे झाल्या ?
उत्तर- लिहून झाल्यावर शेवटी.

प्रश्न ३. घटस्फोट का घेतला जातो ?
उत्तर – लग्न झालेले असते म्हणून.

प्रश्न ४. गंगा नदी कोणकोणत्या राज्यातून
वाहते ?
उत्तर – जेथे पातळ लोकवस्ती आहे तेथून.

प्रश्न ५. महात्मा गांधीजींचा जन्म कधी
झाला ?
उत्तर – त्यांच्या वाढदिवसा दिवशी.

प्रश्न ६. आठ आंबे सहा लोकांना बरोबर कसे
वाटणार ?
उत्तर – आमरूस करून.

प्रश्न ७. भारतात जास्त बर्फ कोठे पडतो ?
उत्तर – दारूच्या ग्लास मध्ये

प्रश्न ९. रावण हा कोण होता ?
उत्तर – शाहरुख खान.

प्रश्न १०. मायकल जॅक्सन कोण होता?
उत्तर – माणूस.

 

Story English Title: Ganya Rocks Teacher Shocks Marathi comedy story on Maharashtranama.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

राहुन गेलेल्या बातम्या