29 April 2024 5:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

PUBG सह इतर ११८ ऍप्सवर बंदी | भारत सरकारचा निर्णय

PUBG, Marathi News, marathi news live, Marathi news channel

नवी दिल्ली, २ सप्टेंबर : देशातील सार्वभौमत्व आणि एकात्मता कायम राखण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जात असतानाच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. ज्याअंतर्गत PUBG आणि त्यासह इतर ११८ ऍप्सवर बंदी आणण्यात आली आहे.

PUBG MOBILE Nordic Map: Livik, PUBG MOBILE LITE, WeChat Work, WeChat ही बंदी घालण्यात आलेल्या ऍपची नावं आहेत. याव्यतिरिक्तही बऱ्याच चीनी ऍपवर केंद्राकडून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९ अ अंतर्गत पबजी मोबाइल गेमवर बंदी आणण्यात आली आहे. भारताचं सार्वभौमत्व, सुरक्षेशी संबंधित गोष्टींमध्ये सहभागी असल्याने ही कारवाई कऱण्यात आल्याचं मंत्रालयाने सांगितलं आहे. मंत्रालयाने आपल्याकडे अनेक तक्रारी आल्या असल्याचंही म्हटलं आहे.

 

News English Summary: India on Wednesday banned more than 100 mobile applications including the hugely popular mobile gaming app PUBG, after banning 59 Chinese apps in the first round earlier this year. The apps were banned citing concerns of data security after fresh tensions between India and China in the border area in eastern Ladakh.

News English Title: Ministry Of Information And Technology Bans Pubg And 118 Other Mobile Applications News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Games(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x