8 May 2024 5:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

मोदीजी एकट्याने बोगद्यात हात हलवणं सोडा | देशाच्या प्रश्नांना सामोरं जा - राहुल गांधी

Rahul Gandhi, PM Narendra Modi, Showed His Hand, Empty Atal Tunnel

नवी दिल्ली, ७ ऑक्टोबर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला सुरू आहे. कृषी कायद्याविरोधात पंजाबमध्ये तीन दिवसीय ‘किसान यात्रा’ पार पडल्यानंतर राहुल गांधी यांनी आपला मोर्चा हरयाणाकडे वळवला आहे. याच दरम्यान बुधवारी सकाळी त्यांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा पंतप्रधानांवर टीका केलीय.

“पंतप्रधानजी एकट्याने बोगद्यात हात हलवणं सोडा, आपलं मौन तोडा. प्रश्नांना सामोरं जा, देश तुम्हाला खूप काही विचारत आहे.” असं राहुल गांधी यांनी ट्विटद्वार म्हटलं आहे.

राहुल गांधींनी आपल्या ट्विट सोबत आपल्या भाषणाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये ते पंतप्रधान मोदींवर विविध मुद्यांवरून टीका करताना दिसत आहेत.

 

News English Summary: The Prime Minister should break his silence and come out to face the many questions being asked in the country, said Congress leader Rahul Gandhi on Wednesday. Taking a jibe at the recent visit of PM Modi to inaugurate the Atal Tunnel, Rohtang in Uttarakhand, the Congress leader said, “PM Ji, stop waving hands in the tunnel alone, break your silence. Face the questions, the country is asking many things from you,” the tweet read.

News English Title: Rahul Gandhi Targeted Modi Who Showed His Hand In The Empty Tunnel Said Marathi News LIVE Latest updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x