5 May 2024 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

शेतकरी आंदोलनस्थळी १०० CCTV | कंट्रोल रुम | ट्रॅफिक नियोजनासाठी 600 जणांची टीम

Farmers allegations, CCTV Camera, WiFi facilities

नवी दिल्ली, १२ फेब्रुवारी: कृषी कायद्याविरोधात सुरू असलेली शेतकऱ्यांची लढाई अजून वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेला हिंसाचार आणि इतर अनेक आरोप-प्रत्यारोपानंतर आता शेतकरी सिंघू आणि टीकरी बॉर्डरवर सीसीटीव्ही, वायफाय आणि राहण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वस्तु आणण्याच्या तयारीत आहेत. जोपर्यंत कायदे परत घेतले जाणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, अशी भूमीका यापूर्वीच संयुक्त शेतकरी मोर्चाने घेतली आहे.

केंद्र सरकारकडून दिल्लीच्या सीमेवर इंटरनेट बंद केल्यामुळे इंटरनेटच्या वापरासाठी आंदोलक ‘ऑप्टिकल फायबर’चा वापर करणार आहेत. याशिवाय, येणाऱ्या उन्हाळ्याच्या वातावरणात गर्मी होऊ नये, यासाठी इलेक्ट्रिक फॅन आणि एसी लावली जाणार आहे.

सिंघु बॉर्डरवरील सर्व व्यवस्ता पाहणारे दीप खत्री यांनी सांगितले की, या ठिकाणी 100 सीसीटीव्ही कॅमरे लावले जात आहेत. याशिवाय, लक्ष ठेवण्यासाठी एक कंट्रोल रुम बनवली आहे. तसेच, रात्री पहारा देण्यासाठी आणि ट्रॅफिक सांभाळण्यासाठी 600 जणांची टीम बनवली आहे. 10 ठिकामी एलसीडी स्क्रीन लावली आहे.

 

News English Summary: The ongoing battle of farmers against agricultural laws is likely to escalate further. After the previous violence and many other allegations, the farmers are now preparing to bring CCTV, WiFi and other necessities to the Singhu and Tikri border. The United Farmers’ Front has already taken a stand that the agitation will continue till the laws are repealed.

News English Title: Farmers allegations are now preparing to bring CCTV and WiFi facilities news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x