2 May 2024 1:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?
x

Health First | शिळा भात असल्यास जरूर खा, कारण तो आहे आरोग्यासाठी लाभदायी

Health First

मुंबई, १७ सप्टेंबर | अन्नपदार्थ खाऊ नयेत, असे आपणास नेहमी सांगितले जाते, परंतु, एका संशोधनानुसार शिळा भात रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्यास आरोग्यासाठी लाभदायक आहे. आसामच्या अ‍ॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीने हे संशोधन केले असून या संशोधनानुसार फर्मेट केलेला भात आरोग्यासाठी उत्तम असल्याचे म्हटले आहे.

अनेकांच्या मनात भिती असते ती म्हणजे भात खाल्यामुळे जाड होण्याची. परंतु आरोग्यासाठी भात अत्यंत लाभदायक आहे. रात्री जेवन झल्यानंतर उरलेला भात आपण फेकून देतो. पण तो भात फेकून न देता सकाळी खाल्याने शरीरास लाभदायक ठरतो. शिळ्या भाताच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो. तांदूळ / भातामधील फॅट, कोलेस्टेरॉल, सोडियम घटक कॅन्सरशी लढण्यास शरीराला मदत करतात.

शिळा भात खाण्याचे फायदे:

  • शिळा भात खाल्याने शरीर थंड राहते. रोज शिळा भात खाल्ला तर तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रीत राहते.
  •  भातात भरपूर प्रमाणात फाइबर्स असतात, त्यामुळे बद्धकोष्टची तक्रार दूर होते.
  •  शिळा भात तुम्हांला दिवसभर ताजेतवाने ठेवतो. यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते.
  • तुम्हांला अल्सरची समस्या असेल तर आठवड्यातून तीनवेळा शिळा भात खा. तुमचा अल्सर नक्की बरा होईल.
  •  तुम्हांला जास्त चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे तर सकाळी उठल्यावर भात खाल्ल्याने तुमची ही सवय कमी होऊ शकते

News English Summary:  You are always told not to eat food, but according to a research, soaking rice in water overnight and eating it the next day is beneficial for health. The research, conducted by the Agriculture University of Assam, found that formatted rice was good for health.

News English Title: when we eat stale rice it is useful to our health

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x