आंध्र प्रदेशसह ६ राज्यांनी लस पुरवठ्याबाबत भीती व्यक्त केली होती | पण द्वेष केवळ महाराष्ट्रावर?

मुंबई, ७ एप्रिल: राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. दरम्यान आता राज्यावर अजुन एक संकट आले आहे. राज्यामधील विविध लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा भासत आहे. जर महाराष्ट्रात योग्य वेळी लसींचा पुरवठा झाला नाही तर येत्या तीन दिवसात राज्यातील लसींचा साठा हा संपण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
मात्र अशीच भीती आंध्र प्रदेश सरकारने देखील व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे देशातील आंध्रप्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, महाराष्ट्र, ओडिसा आणि तेलंगणा या राज्यांनी अशीच प्रतिक्रिया दिली होती. मात्र मोदी सरकारमधील आरोग्य मंत्र्यांनी केवळ महाराष्ट्र सरकार विरोधात वक्तव्य करून एक द्वेष बोलून दाखवल्याची भावना व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे PIB महाराष्ट्र पासून सर्व माध्यमांमार्फत ती प्रतिक्रिया पोहोचविण्यात आली. मात्र केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याबाबत पत्रकार देखील शंका व्यक्त करत आहेत.
Two states reported vaccine shortages: Maharashtra and Andhra Pradesh. Only one state was criticised by the Centre. (Incidentally it’s the one that has administered max number of vaccines so far) https://t.co/IHid9BUAXC
— Niha Masih (@NihaMasih) April 7, 2021
आपले अपयश झाकण्यासाठी लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काही राज्य सरकारांचे प्रयत्न खेदजनक
लसींच्या पुरवठ्यावर सातत्याने नजर ठेवली जात असून लसींचा तुटवडा असल्याच्या बातम्या निराधार आहेत
– केंद्रीय आरोग्य मंत्री @drharshvardhan
📕https://t.co/XpTpH3AfDN pic.twitter.com/MhcssCgtYx
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) April 7, 2021
विशेष म्हणजे मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची 11 राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक घेण्यात आली होती. त्याच बैठकीमध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी लसीकरण, ऑक्सिजन यासोबतच रेमडेसिवीरच्या वापरासंबंधी काही महत्वाच्या सूचना आणि मागण्या केंद्राकडे केल्या होत्या. ही सर्व वस्तुस्तिथी असताना देखील राज्यातील वातावरण काल टिपण्याकरून तापविण्यात आलं.
News English Summary: Maharashtra has the highest number of patients in the country. Meanwhile, there is another crisis in the state. There is a shortage of vaccines at various vaccination centers in the state. Health Minister Rajesh Tope has expressed fears that if the vaccines are not supplied to Maharashtra on time, the state will run out of vaccines in the next three days.
News English Title: Union health minister reaction on vaccine supply statement of Maharashtra health minister Rajesh Tope news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA