17 May 2024 4:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
x

दैविक शास्त्र | देव घरात अधिक असलेले फोटो विसर्जन करने योग्य? | पण धाकधूक होते? - मग हे वाचा

Daivik Shastra of temple in home

मुंबई, २७ ऑगस्ट | घर लहान असो वा मोठे, त्यात पूजाघर हवेच. हे प्रार्थनास्थान असल्याने त्याना नेहमीच प्राधान्य द्यावे. घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात. म्हणूनच थोडेसे देवघराविषयी..

काही लोकं देवघरातील देव उगाच वाढवीत असतात. कुठे तीर्थक्षेत्री गेले की तिथले फोटो वा मूर्ती आणून लगेच देवघरात ठेवतील! याचा परिणाम असा होतो की, पुढे पुढे वयोमानानुसार वाढलेल्या देवांची पूजा करणे जमत नाही. नाईलाजास्तव मग बहुतेक लोक असे फोटो वाहत्या पाण्यात सोडण्याचा विचार करतात. परंतु अस केल्याने पाण्याचे प्रदूषणात वाढ होऊ लागते.

दैविक शास्त्र, देव घरात अधिक असलेले फोटो विसर्जन करने योग्य? | पण धाकधूक होते? – Shastra behind location of temple in home :

देवघरात मूर्तींची गर्दी करू नये:
एकाच देवतेच्या अनेक मूर्ती ठेवू नयेत. देव्हरा-यात ठेवलेले फोटो अथवा मूर्ती चिरा गेलेल्या किंवा इतर नुकसान झालेल्या नसाव्यात कारण ते अमंगल समजले जाते, ”या साठीच देव वाढवतानाच विचार करावा. थोडे देव असतील तर त्यांची पूजा नीट होते. म्हणून देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा अधिक मूर्ती असल्यास फक्त एकच मूर्ती ठेवावी व बाकीच्यांचे गुरुजींकडून शास्त्रोक्त विसर्जन करून घ्यावे.

घाबरू नका, यात देवाचा कोप वगरे असं काही होतं नाही:
यात देवाचा कोप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण मूर्तीप्रमाणे तसबीरीची प्राण प्रतिष्ठा झालेली नसते. या साठी तसबीरी कमी करताना त्या त्या दैवतांची क्षमा मागावी व त्यांना नैवेद्य दाखवून आरती करावी व जास्तीच्या तसबीरी काढून ठेवाव्यात. यात कसलाही दोष लागत नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Daivik Shastra behind location of temple in home.

हॅशटॅग्स

#Religion(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x