Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News

Ather E Scooter | सणसदिच्या काळात भांड्यांच्या दुकानात, इलेक्ट्रॉनिक शॉप्समध्ये, व्हेईकल त्याचबरोबर मोबाईल शॉप्समध्ये देखील फेस्टिव ऑफर सुरूच असतात. यंदाची दिवाळी ही अतिशय खास असणार आहे. इलेक्ट्रिक टू व्हीलर बनवणारी कंपनी ‘एथर एनर्जी’ हिने तुमच्यासाठी यंदाच्या दिवाळी खास ऑफर आणल्या आहेत.
एथर एनर्जी ही कंपनी अतिशय दिग्गज कंपनी असून इंडियामध्ये स्वतःचे सर्व प्रॉडक्ट लॉन्च केले आहेत. सध्या कंपनीने 450X आणि 450Apex इलेक्ट्रिक स्कूटरवर दिवाळीमध्ये ऑफर ठेवली आहे. कंपनीकडून कॅश डिस्काउंटसह बऱ्याच ऑफर ग्राहकांना दिल्या आहेत. तर, यंदाची दिवाळी तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या बजेटमध्ये खरेदी करून साजरी करू शकता. चला तर जाणून घेऊया संपूर्ण डिटेल्स.
मिळणार 25,000 रुपयांपर्यंत बेनिफिट्स :
इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी 25,000 रुपयांपर्यंत बेनिफिट्स देणार आहे. ज्यामध्ये प्रो पॅक ॲक्सेसरीज देखील शामिल आहे. ज्याची व्हॅल्यू 15,000 रुपये आहे. त्याचबरोबर कंपनीकडून ग्राहकांना इन्शुरन्स बेनिफिट देणार आहे. ज्यामध्ये 8 महिन्यांची वॉरंटी देखील आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला अतिरिक्त पेमेंट करण्याची गरज नाही.
5 हजार रुपयांचं फ्लॅट कॅश डिस्काउंट :
फीचर्समध्ये कंपनीकडून खास दिवाळीच्या ऑफरमध्ये एथर ग्रीड चार्जिंग सपोर्ट आहे. ज्याची किंमत 5000 रुपये आहे. त्याचबरोबर दिवाळीआधी एथर एनर्जीची कोणतीही स्कूटर खरेदी केली की, 5000 हजारो रुपयांचा फ्लॅट कॅश डिस्काउंट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आणखी एक फायद्याची गोष्ट म्हणजे तुम्ही ईएमयच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक स्कूटर खरेदी करत असाल तर, 10000 रुपयांच्या कॅशबॅक चा फायदा देखील मिळेल.
एथर 450Apex वर देखील मिळणार डिस्काउंट :
काही दिवसांआधीच कंपनीने या नव्या स्कूटरचं लॉन्चिंग केलं होतं. या स्कूटरवर देखील तुम्हाला 25,000 रुपयांचे बेनिफिट मिळणार आहे. सध्या मार्केटमध्ये या दोन्हीही स्कूटरची चांगलीच हवा आणि चर्चा असलेली पाहायला मिळतेय. आतापर्यंत बहुतांश व्यक्तींनी या इलेक्ट्रॉनिक स्कूटर्स खरेदी केले असून चांगला रिव्ह्यू दिला आहे.
एथर 450X आणि एथर 450Apex मध्ये कोणता फरक आढळतो :
एथर 450X मध्ये तुम्हाला कमालीचे फीचर्स अनुभवायला मिळतात. यामध्ये तुम्हाला 2.9 KWh आणि 3.7 kwh असे बॅटरी पॅक मिळतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या बॅटरींवर वेगवेगळे रेंज देण्यात आले आहेत. या इलेक्ट्रॉनिक स्कूटरची टॉप स्पीड 90 kmph आहे.
त्याचबरोबर स्कूटरमध्ये 7 इंचाची TFT स्क्रीन मिळते. फॉल सेफ, गुगल मॅप, ऑटो होल्ड यांसारखे प्लॅटफॉर्म देखील मिळतात.
Latest Marathi News | Ather E Scooter 27 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC