20 January 2025 11:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

Car Purchase Plan | स्वप्नातली कार खरेदी करायची आहे, बजेटचा इशू होतोय, टेन्शन नको, हा फॉर्म्युला करेल तुमचं काम

Car Purchase Plan

Car Purchase Plan | या मॉडर्न युगामध्ये प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की, आपल्याजवळ सुद्धा स्वतःची गाडी असावी. आपणही नव्या कारमध्ये बसून आपल्या फॅमिलीला घेऊन फिरून यावे. स्वतःची गाडी असली की कोणत्याही ठिकाणी पटकन जाता येतं. तुम्हाला सुद्धा स्वतःची कार खरेदी करायची असेल तर, सर्वप्रथम तुम्ही बजेटचा विचार केला पाहिजे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कार खरेदी केली पाहिजे.

बजेटमधील कार निवडा :

तुम्हाला तुमची कार खरेदी करायची असेल, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बजेटचा विचार केला पाहिजे. तुम्ही तुमचा योग्य बजेटन निर्धारित केला तर, तुम्हाला कमी पैशांत देखील चांगल्या दर्जाची कार खरेदी करता येईल. त्याचबरोबर तुम्ही जी कार खरेदी करण्याचा विचार करत आहात तिचे ईएमआय तुम्हाला परवडणार आहेत की नाही याचा देखील तितकाच विचार करा. परंतु ‘या’ एका फॉर्म्युलामुळे तुम्हाला कार खरेदी करणं सोपं जाणार आहे.

अशा पद्धतीने तुमच्या कारचा बजेट ठरवा :

कारचा बजेट ठरवण्यासाठी तुम्ही एका जबरदस्त फॉर्म्युलाचा वापर करू शकता. हा बजेट फॉर्म्युला 50/20/4/10 असा आहे. आता आपण एकेक करून फॉर्म्युलाचा अर्थ समजून घेऊया. 50 म्हणजे तुमच्या पगाराच्या 50% तुम्ही खरेदी करत असलेल्या कारची किंमत असावी. 20 म्हणजे 20% डाऊन पेमेंट करून तुम्ही ईएमआयवर कार खरेदी करायला हवी. त्यानंतर 4 म्हणजे तुम्ही लोनवर कार खरेदी करत असाल तर, लोनचा कार्यकाळ 4 वर्षांपेक्षा अधिक नसावा तो 4 वर्षापर्यंतचा असावा. त्यानंतर पुढील 10 असा अर्थ होतो की, तुमची EMI तुमच्या सॅलरीपेक्षा 10% टक्क्यांनी जास्त नसावी.

या जबरदस्त फॉर्मुल्याचा वापर केला तर तुम्ही लवकरात लवकर बजेट नियंत्रणात आणू शकता आणि तुमच्या स्वप्नातली कार खरेदी करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Car Purchase Plan Tuesday 10 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Car Purchase Plan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x