Hero Xoom 110 | हिरो झूम 110 ची डिलिव्हरी सुरू, स्कूटरची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Hero Xoom 110 | देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने नुकतीच आपली लेटेस्ट हिरो झूम ११० स्कूटर लाँच केली आहे. हीरोची नवी स्कूटर झूम 110 ची दिल्लीत एक्स शोरूम किंमत 68,599 रुपयांपासून सुरू होते. लेटेस्ट स्कूटरचे बुकिंग आधीच उघडण्यात आले होते. आता हिरोच्या हायटेक 110 सीसी पॉवरफुल इंजिन स्कूटरची डिलिव्हरीही देशात सुरू झाली आहे.
डिझाइन आणि वैशिष्ट्ये
नवी हिरो झूम ही एक स्टायलिश स्कूटर आहे. हिरोची ही स्कूटर स्पोर्ट्स रेड, पोलस्टार ब्लू, ब्लॅक, मॅट अॅब्राक्स ऑरेंज आणि पर्ल सिल्व्हर व्हाईट या 5 रंगांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. फिचर्सच्या बाबतीत यात सेगमेंट फर्स्ट इंटेलिजंट कॉर्नरिंग लाइट्ससह एलईडी लाइटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. याशिवाय झूम ११० मध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरचाही समावेश आहे. या डिजिटल क्लस्टरच्या माध्यमातून नवीन स्कूटरमधून सर्व तपशील उपलब्ध आहेत. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह अनेक लेटेस्ट फीचर्स जोडण्यात आले आहेत.
इंजिन आणि गिअरबॉक्स
माएस्ट्रो एज आणि प्लेजर प्लसप्रमाणेच हिरो झूममध्ये ११० सीसीचे दमदार इंजिन आहे. यात सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड, फ्यूल इंजेक्टेड 110.9 सीसी इंजिन आहे जे 8.05 बीएचपी पॉवर आणि 8.7 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी इंजिनमध्ये सीव्हीटी जोडण्यात आले आहे.
किंमत आणि स्पर्धा
हिरो मोटोकॉर्पने झूम स्कूटरचे एलएक्स, व्हीएक्स आणि झेडएक्स असे तीन व्हेरियंट बाजारात आणले आहेत. दिल्लीत या स्कूटर्सची एक्स शोरूम किंमत ६८,५९९ ते ७६,६९९ रुपयांदरम्यान आहे. हिरो झूम ११० नुकत्याच लाँच झालेल्या होंडा अॅक्टिव्हा एच-स्मार्ट, टीव्हीएस ज्युपिटर, होंडा डिओ, हिरो मेस्ट्रो एज या सारख्या गाड्यांना टक्कर देते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Hero Xoom 110 deliveries begin in India check details on 25 February 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL