21 January 2025 1:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या

Maruti Suzuki Swift

Maruti Suzuki Swift | मारुती सुझुकी स्विफ्ट ही कार भारतामध्ये लॉन्च होऊन एकूण 6 महिने पूर्ण झाले आहेत. 2024 मध्ये लॉन्चिंग झालेल्या या कारने फार कमी कालावधीत जास्तीत जास्त ग्राहक जमवले आहेत. आतापर्यंत एकूण 94 हजारपेक्षा अधिक लोकांनी मारुती सुझुकी स्विफ्ट खरेदी करून इतर गाड्यांपेक्षा लाखो रुपयांची बचत केली आहे. कारण की ही जबरदस्त फीचर्स असलेली कार तुम्हाला केवळ 6.49 लाख रुपयांना मिळत आहे. चला तर मग या कारबद्दल संपूर्ण डिटेल्स आणि तिच्या फीचर्सविषयी देखील जाणून घेऊया.

मारुती सुझुकी स्विफ्टचा विक्री अहवाल पाहून घ्या :

1. 2024 च्या जून महिन्यापासून या कारने तुफान विक्री केली आहे. अनेकांच्या मनपसंतीस उतरलेल्या या कारने जून महिन्यामध्ये 16,422 ग्राहक जोडले आहेत. म्हणजेच 16,422 व्यक्तींनी मारुती सुझुकीची स्विफ्ट कार खरेदी केली आहे.
2. जुलै महिन्यात या कारची खरेदी एकूण 16,854 व्यक्तींनी खरेदी केली आहे.
3. ऑगस्ट महिन्यामध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट ही कार 12844 व्यक्तींनी खरेदी केली आहे.
4. सप्टेंबर महिन्यात 16,241 व्यक्तींनी मारुती सुझुकीची स्विफ्ट कार खरेदी करण्यास पसंती दर्शवली आहे.
5. सप्टेंबर महिन्यात एकूण 17539 लोकांनी मारुती सुझुकीची परवडणारी आणि स्वस्तात मस्त त्याचबरोबर जबरदस्त फीचर्स असलेली मारुती सुझुकी स्विफ्ट कार खरेदी केली आहे.
6. नोव्हेंबरमध्ये 14,737 व्यक्तींनी कार खरेदी केली असून अनेकांनी कारबद्दल चांगले रिव्ह्यू देखील दिले आहेत. म्हणजेच एकूण सहा महिन्यांमध्ये मारुती स्विफ्ट ही कार 94 हजार 637 ग्राहकांनी खरेदी केली आहे.

कारच्या पॉवरट्रेनबद्दल जाणून घ्या :

कारच्या पॉवरट्रेनबद्दल सांगायचे झाले तर 1.2-लिटर 3-सिलेंडर Z-सीरीज पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. 112Nm एवढे कारचे इंजिन ऑटोमॅटिक गिअरबॉक्स त्याचबरोबर स्पीड मॅन्युअलशी जोडले गेले आहे. कारच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर 9 इंचाची टचस्क्रीन सिस्टम, ऑटोमॅटिक एसी त्याचबरोबर कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी फीचर्स देखील मिळतात. त्याचबरोबर कारच्या सेफ्टीसाठी 6 एअरबॅग देखील दिल्या आहेत. कारची किंमत कमी असल्यामुळे हजारोंच्या संख्येने लोक कार खरेदी करत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Maruti Suzuki Swift Thursday 12 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Maruti Suzuki Swift(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x