महत्वाच्या बातम्या
-
Reliance Share Price | रिलायन्स शेअरने दिला 547% परतावा, पुढेही मालामाल करणार हा शेअर - Maharashtranama Marathi
Reliance Share Price | नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या कंपनीचे (NSE: Reliance) शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी मानली जाते. हा बोनस इश्यू या कंपनीचा 6 वा बोनस इश्यू आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
2 दिवसांपूर्वी -
Bonus Share News | झटक्यात कमाईची मोठी संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. इंडो कॉट्सपिन लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 94.69 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( इंडो कॉट्सपिन लिमिटेड कंपनी अंश )
25 दिवसांपूर्वी -
Bonus Share News | संधी सोडू नका! फ्री शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
Bonus Share News | स्टारलाइनप्स एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून फोकसमध्ये आले आहेत. मागील आठवड्यात पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. ही कंपनी आपल्या शेअरधारकांना 1 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. तसेच ही कंपनी आपले शेअर्स पाच तुकड्यात विभाजित देखील करणार आहे. ( स्टारलाइनप्स एंटरप्रायझेस कंपनी अंश )
27 दिवसांपूर्वी -
Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई होईल
Bonus Share News | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. पायाभूत सुविधा कंपनी पीव्हीव्ही इन्फ्रा आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. पीव्हीव्ही इन्फ्रा कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( पीव्हीव्ही इन्फ्रा कंपनी अंश )
1 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री बोनस अलर्ट! संधी सोडू नका, ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, फायदा घ्या
Bonus Share News | राइट्स लिमिटेड या सरकारी नवरत्न कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पात्र शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( राइट्स लिमिटेड कंपनी अंश )
1 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळतील, ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच मोनार्क नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. 28 जुलै रोजी मोनार्क नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
1 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
Bonus Share News | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल ही तर बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला व्हीएसटी इंडस्ट्रीज कंपनीबाबत माहिती देणार आहोत. या कंपनीने नुकताच आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी प्रथमच मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी व्हीएसटी इंडस्ट्रीज स्टॉक 2.45 टक्के वाढीसह 4,090 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( व्हीएसटी इंडस्ट्रीज कंपनी अंश )
1 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री मोफत बोनस शेअर्स मिळतील, शॉर्ट टर्म मध्ये वाढेल पैसा, संधी सोडू नका
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. व्हीएसटी इंडस्ट्रीज या कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. व्हीएसटी इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवार दिनांक 25 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. ( व्हीएसटी इंडस्ट्रीज कंपनी अंश )
1 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, रॉकेट स्पीडने पैसा वाढवा
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत, त्या कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( जीआरपी लिमिटेड कंपनी अंश )
2 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | शेअर प्राईस 20 रुपये! फ्री बोनस शेअर्स देतं आहे ही कंपनी, खरेदी करा मल्टिबॅगर शेअर
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच पीव्हीव्ही इन्फ्रा लिमिटेड ही स्मॉल कॅप सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के अप्पर सर्किटसह 19.99 रुपये इंट्राडे उच्चांकावर पोहोचले होते. ( पीव्हीव्ही इन्फ्रा कंपनी अंश )
2 महिन्यांपूर्वी -
Bigbloc Share Price | संधी सोडू नका! फ्री बोनस शेअर्स मिळतील, शॉर्ट टर्म मध्ये वाढेल पैसा
Bigbloc Share Price | बिगब्लॉक कन्स्ट्रक्शन या एरेटेड ऑटोक्लेव्हड कॉक्रिट ब्लॉक्स बनवणाऱ्या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत धावत होते. दिवसभराच्या व्यवहारात हा स्टॉक 261.40 रुपये किमतीवर पोहचला होता. ( बिगब्लॉक कन्स्ट्रक्शन कंपनी अंश )
2 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | मिळतील फ्री शेअर! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी शेअरने 705% परतावा दिला
Bonus Share News | अल्फालॉजिक टेकसिस या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. अल्फालॉजिक टेकसिस कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 14:48 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच ही कंपनी गुंतवणुकदारांना प्रत्येक 48 शेअर्सवर 14 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. ( अल्फालॉजिक टेकसिस या कंपनी अंश )
2 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा! 31 रुपयाच्या शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, संधी सोडू नका
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. सकूमा एक्सपोर्ट ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. 1 जुलै 2024 रोजी सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा आणि पात्र संस्थात्मक प्लेसमेंटद्वारे भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ( सकुमा एक्सपोर्ट्स कंपनी अंश )
2 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री शेअर्स पाहिजेत का? या 4 कंपन्यांचे शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्ममध्ये पैसा वाढवा
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 4 कंपन्याच्या स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत जे चालू आठवड्यात एक्स बोनस शेअर्स म्हणून ट्रेड करणार आहेत. शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्या आपल्या शेअर्सची तरलता वाढवण्यासाठी मोफत बोनस शेअर्स वाटप करत असतात. यासाठी गुंतवणुकदारांना पैसे भरावे लागत नाही. स्टॉक लिस्ट पाहा.
2 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | संधी सोडू नका! ही कंपनी देतेय फ्री बोनस शेअर्स, मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार
Bonus Share News | सीडीएसएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 2407.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. ( सीडीएसएल कंपनी अंश )
2 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फायदाच फायदा! फ्री बोनस शेअर्ससहित स्टॉक स्प्लिटचा लाभ घ्या, पैशाने पैसा वाढवा
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. मारुती इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासह कंपनी आपले शेअर्स विभाजित करणार आहे. आज सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी मारुती इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 3.27 टक्के वाढीसह 222.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( मारुती इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार! संधी सोडू नका, रेकॉर्ड तारीख पूर्वी फायदा घ्या
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या कंपनीबाबत थोडक्यात माहिती देणार आहोत. ( क्लारा इंडस्ट्रीज कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर, 1 महिन्यात दिला 36% परतावा
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. सकुमा एक्सपोर्ट्स ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. 19 जून रोजी या कंपनीचे शेअर्स 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 36.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,136.60 कोटी रुपये आहे. ( सकुमा एक्सपोर्ट्स कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
Ashirwad Capital Share Price | शेअर प्राईस 8 रुपये! फ्री बोनस शेअर्स मिळवा, मल्टिबॅगर शेअर मालामाल करतोय
Ashirwad Capital Share Price | आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पात्र गुंतवणुकदारांना 1:2 प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | सुवर्ण संधी सोडू नका, फ्री बोनस शेअर्स मिळवा, शॉर्ट टर्म मध्ये मोठा फायदा होईल
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच ऑरिओनप्रो सॉल्यूशंस लिमिटेड कंपनी आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ( ऑरिओनप्रो सॉल्यूशंस लिमिटेड कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी बाबत महत्वाचा रिपोर्ट, शेअर प्राईसवर काय परिमाण होणार? डिटेल्स नोट करा
- Mazagon Dock Share Price | 3 वर्षांत दिला 18 पट परतावा, आता तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
- Business Idea | गाव-खेड्यातील महिलांनी सुरु केला शेणापासून सुगंधीत धूप निर्मित उद्योग, लाखोत होतेय कमाई
- Relationship Tips | चांगल्या लाईफ पार्टनरमध्ये 'हे' गुण असेलच पाहिजेत; संसार सोन्याहून सुंदर होतो
- Stree 2 Movie | स्त्री टू चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; शाहरुखच्या डंकी चित्रपटाचा देखील मोडला रेकॉर्ड
- Toner for Face | साऊथ कोरियाच्या मुलींसारखी पांढरी शुभ्र त्वचा हवी? तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे या ट्रिक्स फॉलो करा
- Apollo Micro Systems Share Price | पैसाच पैसा देणारा शेअर! 3 वर्षात दिला 825% परतावा, आता फायद्याची अपडेट आली
- Smart Investment | तुमच्या पत्नीला महिना 44,793 रुपये पेन्शन मिळेल, प्लस 1 कोटी 12 लाख रुपये परतावा मिळेल
- Urfi Javed | 3 वर्षात मी कोणाला किस सुद्धा केलं नाही...; उर्फीने स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल काय खुलासा केला?
- Vodafone Idea Share Price | कंपनीबाबत अपडेट आली! शेअरची खरेदी वाढली, शॉर्ट टर्म मध्ये दिला 78% परतावा