28 March 2023 1:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Khadim India Share Price | या कंपनी व्यवस्थापनतील फेरबदलांमुळे हा शेअर फोकसमध्ये आला, गुंतवणूक करावी का? Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या
x

Business Idea | गाव-खेड्यापासून अनेक तरुणांचा या व्यवसायात प्रवेश, लाखोंची कमाई सुद्धा, संपूर्ण माहिती जाणून घ्या

Business Idea

Business Idea | प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आर्युवेदीक पदार्थांना जास्त प्राधान्य देतो. त्यामुळे व्यवसायासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही वनस्पतींपासून बणनारे औषधी तुप विकू शकता. यात तुम्हाला सर्वाधीक नफा मिळवण्यासाठी काही टिप्स माहिती असायला हव्यात. यात तुम्हाला सरकार कडून देखील मदत केली जाते.

KVIC ने खादी आणि ग्रामउद्योग आयोगाने औषधयुक्त तुप बनवण्याचा अहवाल तयार केला आहे. यात व्यवसायासाठी येणारा खर्च, नफा या सर्वांचा अंदाज दिला आहे. तुप हे आपल्या शारीरीक आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. अनेक व्यक्ती रोजच्या आहारात तुपाचा वापर करतात. त्यामुळे हा एक फायदेशीर व्यवसाय आहे.

प्रकल्पात येणारा खर्च
KVIC ने तूप बनवण्यासाठी जो अहवाल सादर केला आहे त्यात ४.८० लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले आहे. यात तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करणार आहात ती जमिन तुमच्या मालकीची असणे गरजेचे आहे. तुम्हाला १००० चैरसफुट इमारतीचे शेड बांधण्यासाठी २,००.००० रुपये खर्च येतो. यात लागणा-या उपकरणांची किंमत १,८०,००० रुपये इतकी आहे. यामध्ये Volumetric Ghrita filling Machine, Bottle Washing, Drying Machine या उपकरणांचा समावेश आहे. यासाठी तुम्हाला एकूण भांडवल खर्च ३.८०.००० रुपये इतका येतो तर १,०५,००० रुपये खेळते भांडवल असल्यास उत्तम. प्रकल्पाची एकूण अंदाजे किंमत पाहीली तर ती ४८.५०० रुपये इतकी असते.

एवढी गुंतवणूक केल्यावर नफा किती मिळेल
यात एकूण किंमतीनुसार तुम्ही वर्षाला ४०,०० किलो ओषधीतुप बनवू शकता. तसेच एकूण किंमत ही १२,५६,२०० रुपये अंदाजे असेल. १०० टक्के उत्पादन असेल तर अंदाजित विक्री १,५०,००० रुपये इतकी असेल. यात तुमचा खर्च वजा केल्यावर तुम्हाला २,३४,८०० रुपये हातात मिळतील. हे सर्व आकडे आयोगाने दिलेल्या माहितीनुसार अंदाजावर बांधलेले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Business Idea has increased the demand of pharmaceutical businesses earn lakhs of rupees a month 07 November 2022.

हॅशटॅग्स

#Business Idea(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x