25 April 2024 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

Business Idea | कमी पैशात ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्वाधिक मागणी असलेला व्यवसाय सुरु करा आणि कमवा भरपूर पैसे

Business Idea

Business Idea | सणसमारंभ आले की, बाजारात अनेक शोभेच्या वस्तू विक्रीसाठी येत असतात. यात मोबाइल एक्सेसरीजवर विशेष सवलती दिल्या जातात. त्यामुळे अनेक व्यक्ती या वस्तूंची जास्त मागणी करतात. तर आता तुम्हाला देखील दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर व्यवसाय सुरू करयचा असेल तर मोबाइल एक्सेसरीजचा हा व्यवसाय तुमच्यासाठी उत्तम आहे. कारण यात तुम्हाला भरमसाठ गुंतवणूक देखील करावी लागणार नाही. थोड्या भांडवलात देखील हा व्यवसाय सुरू होऊ शकतो.

ईकॉमर्स साइट्सवर सर्वाधिक खप ऍक्सेसरीजचा :
सध्याच्या तरूणाइला मोबाइल फोन आणि त्यांच्या एक्सेसरीजने पुरते वेड लावले आहे. जास्तीत जास्त आकर्षक एक्सेसरीज घेणे तरूण मुले मुली पसंत करतात. तुम्हाला याचा व्यवसाय सुरू करायचा असल्यास यात चार्जर, ब्लुटूथ, ईयरफोन, लाइट,  फैन, विविध केबल पीन, लाइटिंग स्पीकर, लाइट, मोबाइल स्टॅंड, साउंडबार स्पीकर या वस्तू तुम्ही सुरूवातीला विक्रीसाठी ठेऊ शकता.

हा व्यवसाय सुरू करताना आधी बाजारात नेमके कोणते मोबाइल एक्सेसरीज ट्रेंडमध्ये आहे याचा अभ्यास करा. एकाच प्रकारच्या २० वस्तू घेउण येण्या पेक्षा वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवा. ग्राहकांना जास्त पर्याय असलेल्या ठिकाणी खरेदी करायला आवडते. त्यामुळे सुरूवातीला किमान ५ पेक्षा जास्त वराइटी ठेवा. त्यामुळे ग्राहकाला एखादी तरी वस्तू आवडेल आणि ते खरेदी करतील. यात तुमचा आणि ग्राहक या दोघांचा देखील फायदा होइल.

केवळ ५००० रुपये गुंतवणूक करुण तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. यासाठी तुम्हाला हवा तसा वेळ तुम्ही देउ शकता. पार्ट टाइम म्हणून देखील यातून तुम्ही चांगली कमाइ करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे दुकान असण्याची गरज नाही. कॉलेजच्या ठिकाणी रसत्यावर याचा उत्तम व्यवसाय होईल. तसेच या व्यवसायात प्रत्येक वस्तूवर तीनपट रक्कम कमवता येते. १२ रुपयांना घेतलेली वस्तू तुम्ही ५० मध्ये विकली तरी ग्राहक तुमच्याकडे गर्दी करतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Business Idea to start with less investment 16 October 2022.

हॅशटॅग्स

#Business Idea(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x