 
						Railway Ticket Booking | एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बऱ्याच व्यक्ती रेल्वेचा पर्याय निवडतात. कारण की रेल्वेमध्ये तुम्ही कमी पैशांत लांबचा पल्ला देखील गाठू शकता. दररोज करोडोंच्या संख्येने रेल्वे प्रवासी प्रवास करतात. अशातच रेल्वेमध्ये वेगवेगळ्या सुविधांच्या सीट उपलब्ध असतात.
अशातच गर्दीच्या वेळी लोअर सीट मिळवणे अत्यंत अवघड काम असते. परंतु आता चिंता करण्याची काहीही गरज नाही तुम्ही सीनियर सिटीजनसाठी म्हणजेच तुमच्या आई वडिलांसाठी लोवर सीट अगदी साध्या सोप्या ट्रिकने बुक करू शकता.
सणासुदीच्या काळात ट्रेनला प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. अशावेळी जनरल सीट मिळणे कठीण असते परंतु त्याहून अधिक लोअर सीट मिळणे आणखीनच कठीण होऊन बसते. अशावेळी तुम्हाला काही गोष्टींची काच काळजी घेणे गरजेचे आहे.
रेल्वे टिकीट बुकिंग रुल्स :
रेल्वेमध्ये सीनियर सिटीजनसाठी काही टिकीट बुकिंग रुल्स देखील आहेत. ज्यामध्ये 45 वर्षांपुढील महिलांसाठी आणि 60 वर्षांपुढील पुरुषांसाठी लोअर बर्थ सीट कोटा उपलब्ध केला जातो.
तुम्ही या कोट्याअंतर्गत तेव्हाच बसता किंवा एक सीनियर सिटीजन किंवा जास्तीत जास्त दोन सिनिअर सिटीजन प्रवास करतात. यापेक्षा अधिक लोअर बर्थ मिळत नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		