Railway Ticket Booking | 99% प्रवाशांना ठाऊक नाही रेल्वे तिकीट बुकिंगची ही ट्रिक, स्लीपर तिकिटाच्या पैशांत AC प्रवास करू शकाल

Railway Ticket Booking | दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. एवढेच नाही तर सध्या प्रचंड थंडी पडलेली आहे. थंडीच्या या दिवसांत रेल्वेने प्रवास करणे आणखीन कठीण होऊन बसते. अशातच तुमच्यापैकी फार कमी व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक आहे की, स्लीपर कोच ट्रेन तिकीट बुक करून तुम्ही AC कोचमधून प्रवास करू शकता.
IRCTC ने आणलेल्या या नव्या सुविधेमध्ये सर्व प्रवासी सामील नाही येत. IRCTC केवळ आपल्या कस्टमरसाठी ऑटो अप्रगेडेशनसाठी आज आपण या बातमीपत्रातून ऑटो अप्रगेडेशन या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या :
रेल्वेमध्ये अगदी लोवर क्लासपासून ते हाय क्लासपर्यंत सर्व प्रकारच्या सीट उपलब्ध असतात. ट्रेनमधील एसी1, एसी2 त्याचबरोबर एसी3 या सीटसाठी जास्तीत जास्त तिकीट भरावे लागते. तिकिटाची रक्कम जास्त असल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना ऐसीकोचचे तिकीट परवडत नाही. दरम्यान रेल्वे आपल्या रिकाम्या सीट घेऊन जात नाही. असं केल्याने रेल्वेला मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे ऑटो अप्रग्रेडेशनच्या नियमानुसार मागील पॅसेंजरला AC कोचमध्ये स्थलांतरित केले जाते.
कशा पद्धतीने कार्य करते ही योजना जाणून घ्या :
1. योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण समजून घेऊया. असं समजूया की, फर्स्ट एसी क्लासमध्ये एकूण 4 सीट रिकाम्या आहेत. त्यानंतर सेकंड एसी क्लासमधील देखील 2 जागा रिकाम्या आहेत.
2. अशा वेळेला सेकंड एसी टिकटमधील पॅसेंजरला फर्स्ट एसीमधील रिकाम्या जागा भरण्यासाठी स्थलांतरित केले जाते आणि नॉर्मल तिकीट असणाऱ्या पॅसेंजरला सेकंड एसी क्लासमध्ये स्थलांतरित केले जाते.
3. दरम्यान पॅसेंजरचे स्थलांतरण केल्यामुळे थर्ड एसीमध्ये बऱ्याच सीट रिकाम्या होतात. या रिकाम्या सीट भरून काढण्यासाठी लोअर बर्थ त्याचबरोबर अप्पर बर्थ किंवा नॉर्मल तिकीट असणाऱ्या पॅसेंजरला थर्ड AC मध्ये शिफ्ट केले जाते आणि इतर जागा भरून काढण्यासाठी वेटिंग लिस्ट पॅसेंजरचे तिकीट देखील अपग्रेड केले जाते. अशा पद्धतीने ट्रेनच्या सर्व जागा भरून निघतात आणि रेल्वेला देखील कोणत्याही प्रकारचे नुकसान सहन करावे लागत नाही.
PNR बदलणार का :
तिकीट अपग्रेड झाल्यानंतर बऱ्याच प्रवाशांना हा प्रश्न पडलेला असतो की, आपल्या तिकिटाचे PNR बदलणार की नाही. तर, प्रवाशांच्या PNR मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही. उलट प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण संभावली तर, माहिती करून घेण्यासाठी PNR चा वापर केला जाईल.
त्याचबरोबर एखाद्या प्रवाशाने तिकीट अपग्रेड होऊन सुद्धा कॅन्सल केले तर, मूळ तिकिटाच्या हिशोबाने पैसे परत केले जातील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Railway Ticket Booking Sunday 12 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER