16 April 2024 4:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Crypto Investment | टेरा-लुना क्रिप्टोमध्ये मोठी घसरण | डॉजकॉइन आणि बिटकॉइनच्या किंमतीत वाढ

Crypto Investment

Crypto Investment | आज, २९ एप्रिल रोजी सकाळी ०९:४५ वाजेपर्यंत क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये ०.१८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप वाढून 1.81 ट्रिलियन डॉलर झाली आहे. बिटकॉइन आणि इथरियम या दोन्ही प्रमुख क्रिप्टोकरन्सीजमध्ये आज वाढ झाली आहे. अनेक दिवसांपासून घसरणीत असलेल्या डॉजकॉइन मध्येही शुक्रवारी तेजी आली.

The cryptocurrency market has registered a rise of 0.18% till today, April 29 at 09:45 am. Both the major cryptocurrencies, Bitcoin and Ethereum, have seen a rally today :

डॉजकॉइनमध्येही तेजी :
कॉइनमार्केटकॅपच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी सकाळच्या व्यापारात बिटकॉइन ०.२४% वाढून ३९,४६२.३३ डॉलरवर ट्रेड करत होता. इथरियम किंमत आज देखील गेल्या 24 तासात 0.98% वाढून 2,917.02 डॉलरवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकाच्या क्रिप्टोकॉइन डॉजकॉइनमध्येही शुक्रवारी तेजी दिसून येत आहे. डोजकॉइन आज २.५२ टक्क्यांनी वधारून ०.१४२९ डॉलरवर होता. आज बिटकॉइनचा बाजारातील हिस्सा 41.63% आहे.

वंडरहिरो कॉइन – 4770 टक्क्यांची उसळी :
गेल्या 24 तासांत सर्वात जलद नफा वंडरहिरो कॉइनकडून (WonderHero) झाला असून या क्रिप्टोने 4770 टक्क्यांची उसळी घेतली आहे. त्याचप्रमाणे टॉम कॉइन ३,४२९.५० टक्क्यांनी वधारला आहे. युकॅशनेही २६.५९ टक्क्यांची उसळी घेतली. पहिल्या दहा क्रिप्टोकरन्सींपैकी सहा आज रेडमध्ये ट्रेडिंग करत आहेत.

कोणत्या क्रिप्टोत किती बदल :
* डोजकॉइन – डोगे – किंमत : ०.१४२९ डॉलर, बदल (२४ तासांत): +२.५२ %
* टेरा लुना (टेरा – लुना) – किंमत: 85.47 डॉलर, बदल (24 तासांत): -5.12%
* XRP – किंमत : ०.६३६६ डॉलर, बदल (२४ तासांत): -१.९४%
* कार्डानो – एडीए – किंमत : ०.८३१९ डॉलर, बदल (२४ तासांत): -१.११%
* शिबा इनू – किंमत : ०.००००२२९८ डॉलर, बदल (२४ तासांत): -०.९६%
* सोलाना (सोलाना – एसओएल) – किंमत : ९७.११ डॉलर, बदल (२४ तासांत): -२.२१%
* एवलॉन्च (Avalanche) – किंमत : ६९.५५ डॉलर, बदल (२४ तासांत): -४.४०%
* बीएनबी – कीमत: 403.45 डॉलर, बदल (24 घंटे में): +3.30%

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Crypto Investment Dogecoin rate today check updates as on 29 April 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x