प्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.
आम्हाला आर्थिक योगदान का कराल? आम्ही असं वाचकाला काय विशेष देतो.
महत्वाची टीप: वाचकावर आर्थिक योगदानाची कोणतीही जबरदस्ती नाही. ती पूर्णपणे ऐच्छिक आहे. आपण आम्हाला कोणतही आर्थिक योगदान न देता देखील वरील सुविधा अगदी मोफत वापरू शकता. मात्र आपल्या अमूल्य आर्थिक मदतीमुळे आम्ही वरील ऑनलाईन सुविधा अधिक सुदृढ आणि सक्षम करू शकतो हाच त्यामागील मुख्य उद्देश आहे, कारण त्यासर्व सुविधांच्या मेंटेनन्ससाठी आम्हाला मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागतो.