24 September 2020 11:20 PM
अँप डाउनलोड

पंतप्रधान पदानंतरचं गृह खातं अमित शहांकडे; तर राजनाथ सिंह संरक्षण मंत्री

Narendra Modi, Amit Shah, BJP, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि वाहतूक मंत्रीपदच बहाल करण्यात आले आहे. शिवसेनेच्या वाट्याला नेहमीप्रमाणेच अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद आले असून रावसाहेब दानवे यांना ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial
 1. अमित शहा – गृहमंत्री
 2. निर्मला सीतारमन – अर्थमंत्री
 3. राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
 4. नरेंद्र सिंग तोमर – कृषीमंत्री
 5. पीयुष गोयल – रेल्वे मंत्री
 6. स्मृती इराणी – महिला बालकल्यान मंत्री
 7. नितीन गडकरी – दळणवळण
 8. प्रकाश जावडेकर – पर्यावरण आणि माहिती प्रसारण
 9. रामविलास पासवान – ग्राहक संरक्षण आणि नागरी वितरण
 10. संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास राज्यमंत्री
 11. सदानंद गौडा – रसायन आणि खते

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(240)#Narendra Modi(1317)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x