या योजनानेत मिळेल दरमहा १४,००० पर्यत पेन्शन | जाणून घ्या गुंतवणुक विषयी

मुंबई, 10 जून | निवृत्तीनंतर नियमित पेन्शन आणि आर्थिक सुरक्षितता ही प्रत्येकच नागरिकाची अपेक्षा असते. असा गुंतवणूक प्रकार ज्यामध्ये पैसेही सुरक्षित राहतील आणि चांगला परतावादेखील मिळेल तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाची म्हणजेच एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसी हा एक चांगला पर्याय आहे. या पॉलिसीत तुम्हाला एक निश्चित पेन्शन मिळते. या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला फक्त एकदाच प्रिमियम भरावा लागेल. या पॉलिसीत तुम्हाला एकूण १० पर्याय उपलब्ध आहेत. मात्र यातील ‘पर्याय अ’ निवडल्यावर तुम्हाला दर महिन्याला १४,००० रुपयांपर्यतचे मासिक पेन्शन मिळू शकते.
वयाची अट:
जीवन अक्षय पॉलिसी ग्राहकाचे वय ३० वर्षांपासून ते ८५ वर्षापर्यत असू शकते. यामध्ये किमान १ लाख रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जीवन अक्षय पॉलिसीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करता येते. ही एक सिंगल प्रिमियम असणारी नॉन-लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल अॅन्युईटी स्कीम आहे.
जीवन अक्षय पॉलिसीचे फायदे:
- या पॉलिसीअंतर्गत तुम्हाला कर्जाचीदेखील सुविधा मिळते. तुम्ही पॉलिसी घेतल्यानंतर तीन महिन्यांनी कर्ज घेऊ शकता.
- जर एखाद्या ग्राहकाने या पॉलिसीत ५ लाख रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक केली तर त्याला अॅन्युईटीमध्ये इन्सेन्टिव्हदेखील मिळतो.
- जीवन अक्षय पॉलिसीत वार्षिक, सहामाही, तिमाही आणि दर महिन्याला गुंतवणूक करता येते. यात किमान अॅन्युईटी वार्षिक १२,००० रुपये आहे. कमाल रकमेसाठी मात्र कोणतीही मर्यादा नाही.
- जीवन अक्षय पॉलिसीच्या जीवनभर एकाच दराने अॅन्युईटी मिळण्याच्या पर्यायाला निवडून या पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करून तुम्ही दरमहा पेन्शन मिळवू शकता.
News English Summary: Regular pension and financial security after retirement is the expectation of every citizen. If you want a type of investment in which money is safe and returns are good, then Life Insurance Policy of Life Insurance Corporation of India (LIC) is a great option for you. With this policy you get a fixed pension. The feature of this plan is that you only have to pay premium once. There are 10 options available to you in this policy.
News English Title: Life Insurance Corporation Jeevan Akshay scheme to get pension up to 14 thousand rupees news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC