महत्वाच्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनी पेनी स्टॉक फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. जवळपास ऑगस्ट २०२४ पासून व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे. व्होडाफोन आयडिया शेअर आता 19.18 रुपयांवरून घसरून 7.51 रुपयांवर पोहोचला आहे. मंगळवार, 24 डिसेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया शेअर 0.54 टक्के वाढून 7.51 रुपयांवर पोहोचला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. सध्या इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,94,329 कोटी रुपये आहे. आयआरएफसी शेअर २०२३ मध्ये स्टार परफॉर्मर ठरला होता. आयआरएफसी कंपनी स्मॉल कॅपमधून मिड कॅप आणि नंतर लार्ज कॅपपर्यंत वाढली आहे. आता आयआरएफसी शेअरने महत्वाचे संकेत दिले आहेत. (आयआरएफसी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BEL Vs HAL Share Price | 4 डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
BEL Vs HAL Share Price | मागील ५ दिवस शेअर बाजारात सलग मोठी घसरण झाल्यानंतर सोमवारी तेजी पाहायला मिळाली होती. दरम्यान, एनएसई निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक अजूनही अस्थिर असल्याचं पाहायला मिळतंय. परंतु डिफेन्स क्षेत्रातील शेअर्स पुढे मजबूत कमाई करून देऊ शकतात. डिफेन्स कंपनी शेअर्सची गुंतवणूकदार अजूनही मोठी खरेदी करत आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | आयुष्य बदलणारी म्युच्युअल फंड योजना, एकरकमी 1 लाख रुपये गुंतवणूकीचे 1.50 कोटी होतील
HDFC Mutual Fund | लार्जकॅप श्रेणीतील एचडीएफसी म्युच्युअल फंडाची अव्वल योजना असलेल्या एचडीएफसी टॉप १०० फंडाने गुंतवणूकदारांना प्रत्येक टप्प्यात उच्च परतावा दिला आहे. लाँच झाल्यापासून म्हणजेच 28 वर्षांत आपल्या श्रेणीत परतावा देणाऱ्या टॉप स्कीमपैकी ही एक आहे. या फंडाने लाँच झाल्यापासून एकरकमी गुंतवणुकीवर १९.५० टक्के वार्षिक परतावा आणि एसआयपी गुंतवणुकीवर १८.५७ टक्के वार्षिक परतावा दिला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
TATA Group IPO | सज्ज व्हा, पैसे तयार ठेवा, टाटा ग्रुप कंपनीचा मेगा IPO लाँच होतोय, नव्या वर्षात पैसा वाढवा - प्राथमिक खुला देकार
TATA Group IPO | आयपीओ गुंतवणूकदारांसाठी २०२४ हे वर्ष खूप फायद्याचं ठरलं आहे. २०२४ या वर्षात अनेक कंपन्यांच्या आयपीओ मार्फत गुंतवणूकदारांनी मोठी कमाई केली आहे. आता २०२५ मध्ये अजून काही कंपन्या आयपीओ मार्फत शेअर बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यात टाटा ग्रुपच्या एका कंपनीचा सुद्धा समावेश असण्याचं वृत्त आहे.
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या डिफेन्स कंपनीला मोठे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत. पीएसयू भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला ९७३ कोटी रुपयांचे अतिरिक्त कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. सोमवारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला याबाबत माहिती दिली आहे. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024
Penny Stocks | शेअर बाजारात असे पेनी शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. स्टॉक मार्केटमधील पेनी शेअर्स सहसा त्यांच्या कमी किंमतीमुळे अधिक प्रमाणात खरेदी केले जातात. असे अनेक पेनी शेअर्स शॉर्ट टर्म मध्ये गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात. गुंतवणूकदारांकडे अधिक जोखीम घेण्याची क्षमता असेल तर हे शेअर्स मजबूत कमाई करून देऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP
IPO Watch | आन्या पॉलिटेक अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनी आयपीओ गुरुवार २६ डिसेंबर २०२४ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. आन्या पॉलिटेक अँड फर्टिलायझर्स आयपीओसाठी ३० डिसेंबर २०२४ पर्यंत बोली लावता येणार आहे. आन्या पॉलिटेक अँड फर्टिलायझर्स आयपीओसाठी १३ ते १४ रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC
NHPC Share Price | सोमवार २३ डिसेंबर २०२४ रोजी दिवसभरातील चढ-उतारानंतर स्टॉक मार्केट जबरदस्त तेजीसह बंद झाला होता. सोमवारी सकाळच्या दमदार तेजीनंतर दिवसभरात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले होते. मात्र बंद होताना जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. सलग ५ दिवसाच्या घसरणीनंतर शेअर बाजारात सोमवारी तेजी पाहायला मिळाली. दरम्यान, एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. CLSA ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी शेअरबाबत लॉन्ग टर्मच्या हेतूने फायद्याचे संकेत दिले आहेत. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | मागील ५ दिवसांच्या घसरणीनंतर सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्समध्ये 499 अंकांची वाढ पाहायला मिळाली होती. तसेच स्टॉक मार्केट एनएसई निफ्टी 23,750 च्या पुढे पोहोचला होता. त्यामुळे शेअर बाजार गुंतवणूकदारांची मजबूत कमाई झाली. दरम्यान, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज आणि मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने ३ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. सोमवारी सकाळी ग्लोबल मार्केटमधून सकारात्मक संकेत येताच मोठी पाहायला मिळाली होती. मात्र दुपारी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केल्याने शेअर बाजार पुन्हा घसरला होता. स्टॉक मार्केट निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक घसरले होते. दरम्यान, मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज आणि जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने ४ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
Reliance Share Price | सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी स्टॉक मार्केटमध्ये तेजी दिसून आली होती. सोमवारी जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळाल्याने जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मात्र काही वेळाने गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरु केल्याने स्टॉक मार्केट पुन्हा घसरला होता. तसेच बेंचमार्क निर्देशांकांनी देखील तेजी गमावली होती. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी ३ शेअर्स सुचवले आहेत. हे ३ शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतात असं ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये सकारात्मक तेजी दिसून आली आहे. स्टॉक मार्केट निफ्टीमध्ये सुरुवातीच्या तासात १७५ अंकांची तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे निफ्टी २३७५० च्या वर पोहोचला होता. मागील आठवड्यात स्टॉक मार्केट निफ्टीमध्ये 1181 अंकांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
5 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा
SBI Mutual Fund | एक लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक अवघ्या ५ वर्षांत ५ लाखांचा फंड बनली! तेही दरमहा केवळ ११०० रुपयांच्या नाममात्र रकमेच्या अतिरिक्त गुंतवणुकीसह. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सर्वात जुन्या योजनांपैकी एक असलेल्या एसबीआय लाँग टर्म इक्विटी फंडाने हे आश्चर्यकारक काम केले आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024
Penny Stocks | सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळाली आहे. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स 1 टक्क्यांहून अधिक तेजीसह ट्रेड करत आहेत. ता तेजीत मेगा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. आज या शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे. (मेगा कॉर्पोरेशन कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
HAL Share Price | सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी १५० अंकांनी वाढला असून तो २३७५० च्या वर ट्रेड करत आहे. दरम्यान, तेजीत असलेल्या शेअर बाजारात मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांसाठी ५ शेअर्सची निवड केली आहे. ब्रोकरेजफर्मच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना ५५ ते ५७ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK
Mazagon Dock Share Price | पीएसयू माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती देताना सांगितले आहे की, ‘कंपनीने प्रोजेक्ट 17A क्लासचे पहिले स्टेल्थ फ्रिगेट आणि प्रोजेक्ट 15B क्लासचे चौथे स्टेल्थ डिस्ट्रॉयर भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले आहेत. सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स शेअर 0.28 टक्के घसरून 4,710.90 रुपयांवर पोहोचला होता. (माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch
IPO GMP | युनिमॅक एरोस्पेस लिमिटेड कंपनी आयपीओ 23 डिसेंबर 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. हा आयपीओ 26 डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. युनिमॅक एरोस्पेस लिमिटेड कंपनी आयपीओची ग्रे-मार्केटमध्ये जबरदस्त चर्चा सुरु आहे.
5 महिन्यांपूर्वी -
EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार
EPF on Salary | बहुतांश व्यक्ती खाजगी नोकरी करतात. खाजगी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कायम त्यांच्या भविष्याची चिंता सतावत असते. गव्हर्नमेंट सर्विस करणाऱ्या व्यक्तींना रिटायरमेंटनंतर निवृत्ती पेन्शन सुरू होते. ही पेन्शन कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला साथ देते. परंतु खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं असं नसतं.
5 महिन्यांपूर्वी -
Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात
Bank Cheque Double Line | बँकिंग जवळजवळ प्रत्येकजण करतो, परंतु काही लोक चेक वापरतात. असेही अनेक लोक आहेत ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्यांबद्दल माहिती नसते. असाच एक चेक म्हणजे क्रॉस चेक, ज्याअंतर्गत चेकच्या डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात दोन समांतर रेषा रेखाटल्या जातात. या रेषा का काढल्या जातात माहित आहे का? नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट 1881 नुसार क्रॉस चेकचा प्रत्येक तपशील जाणून घेऊया.
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH