महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सुझलॉन शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञ निरनिराळे (NSE: SUZLON) सल्ले देतं आहेत. व्हेंचुरा ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग दिली आहे. दुसरीकडे, जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. (सुझलॉन कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Quant Small Cap Fund | बापरे, 18 पटीने पैसा वाढवते 'या' फडांची योजना, मिळेल 1,07,35,937 रुपये परतावा - Marathi News
Quant Small Cap Fund | हळूहळू पैसे गुंतवून किंवा दीर्घकालीन एकरकमी गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवायचा असेल तर त्यासाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडांचा परतावा चार्ट पाहिला तर ती एकरकमी गुंतवणूक असो किंवा एसआयपीच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक, बहुतांश योजनांनी दीर्घ मुदतीत दुहेरी आकड्यात परतावा दिला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार NBCC शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: NBCC
NBCC Share Price | शुक्रवारी मुहूर्त ट्रेडिंगच्या एका तासात NBCC शेअर 3 टक्क्यांनी वाढून 100 रुपयांवर पोहोचला होता. 2024 मध्ये आतापर्यंत एनबीसीसी शेअरने 80 टक्के परतावा (NSE: NBCC) दिला आहे. मागील 1 वर्षात NBCC शेअरने 120% परतावा दिला आहे. (एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
EPFO Pension | नोकरदारांनो, EPFO सदस्यांना नेमकी पेन्शन किती, तुम्ही पेन्शनसाठी पात्र आहात का, या गोष्टी जाणून घ्या - Marathi News
EPFO Pension | ईपीएफओ म्हणजेच ‘कर्मचारी भविष्य निधी संघटना’ ही संस्था खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त रोजगार म्हणजेचं निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शन स्वरूपात प्राप्त करते. पीएफ खात्यात तुमच्या पगारातील एक भाग जमा केला जातो. कर्मचाऱ्यांच्या योगदान एवढेच कंपनीकडून योगदान होत असते. ज्यामुळे पीएफ फंड मजबूत बनण्यास मदत होते.
6 महिन्यांपूर्वी -
Home Loan Charges | घर खरेदी करताना नेमके कोणकोणते चार्जेस घेतले जातात, योग्य डिटेल्ससह अचूक माहिती जाणून घ्या
Home Loan Charges | सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं की, चांगलं शिक्षण घेऊन आणि चांगली नोकरी करून स्वबळावर मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचं घर घ्यावं. अनेकजण स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहेत.
6 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत, संधी सोडू नका - NSE: RVNL
RVNL Share Price | मागील वर्षभरात स्टॉक मार्केटमधील अनेक शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे. पीएसयू आरव्हीएनएल शेअरने सुद्धा गेल्या वर्षभरात मोठी परतावा (NSE: RVNL) दिला आहे. मागील १ वर्षात RVNL शेअरने 205 टक्के परतावा दिला आहे. मात्र, गेल्या १ महिन्यात हा शेअर 7.73% घसरला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा केवळ 500 रूपये, मिळेल 9,76,370 रुपये परतावा - Marathi News
Post Office Scheme | भारतातील बरेच व्यक्ती गुंतवणुकीसाठी वेगवेगळे मार्ग शोधतात. कोणी एसआयपीमध्ये गुंतवणूक करतो तर कोणी शेअर मार्केटची निगडित असलेल्या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणे पसंत करतो. एकीकडे गुंतवणुकीसाठी उत्तम असलेल्या पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांची चर्चा होताना देखील पाहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोव्हीडेंट फंड या योजनेची विशेष गोष्ट सांगणार आहोत.
6 महिन्यांपूर्वी -
MY EPF Money | अगदी सहजपणे EPF खात्यातून काढता येईल 1 लाख रुपयांची रक्कम, ताबडतोब पैसे उपलब्ध होतील
MY EPF Money | केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मंडावी यांनी बऱ्याच दिवसांआधी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीची घोषणा केली होती. ज्या कर्मचाऱ्यांना सध्या 15,000 हजार रुपये पगार मिळत आहे त्यांना थेट 21,000 हजार रुपये दरमहा मिळतील.
6 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | येस बँक शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. येस बँक लिमिटेड गेल्या आठवड्यात दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर (NSE: YESBANK) केले होते. दुसऱ्या तिमाहीत येस बँकेच्या नफ्यात १४७ टक्क्याने वाढ झाली आहे. येस बँक शेअर शुक्रवारी 20.74 रुपयांवर बंद झाला होता. येस बँकेच्या दुसऱ्या तिमाहीचे सकारात्मक निकालानंतर स्टॉक मार्केट तज्ज्ञ या शेअरसाठी खरेदीचा सल्ला देत आहेत. (येस बँक लिमिटेड अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | प्रतिमहा 5000 रुपये SIP करून 2.63 करोडोंचा फंड तयार करण्यासाठी किती वर्ष लागतील, फायद्याची संपूर्ण माहिती
Mutual Fund SIP | तुम्ही एसआयपी किंवा म्युच्युअल फंडात पैसे गुंतवून जास्तीत जास्त नफा मिळवला. त्याचबरोबर यांसारख्या इतरही योजनांमध्ये पैसे गुंतवून नफा कमवला असेल. परंतु तुम्हाला माहित आहे का की, तुम्ही दीर्घ काळाची योजना निवडली म्हणजेच गुंतवणुकीसाठी लॉन्ग टर्म निवडला तर, तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा अनुभवता येतो.
6 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | एकदम स्वस्त आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड फक्त 24 रुपये, मोठ्या कमाईची संधी - GMP IPO
IPO GMP | मागील वर्षभरात अनेक IPO मार्फत गुंतवणूकदारांनी मोठी कमाई केली आहे. आयपीओ गुंतवणूकदारांसाठी अजून एका आनंदाची बातमी आहे. लवकरच आणखी एक एसएमई आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. नीलम लिनन अँड गारमेंट्स (इंडिया) लिमिटेड कंपनी आयपीओ लाँच करणार आहे.
6 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सुविधा, लग्न, घर खर्च किंवा शिक्षणासाठी काढता येतील पैसे, वाचा सविस्तर
EPFO Passbook | खाजगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराविषयीची संपूर्ण माहिती ईपीएफओ खात्याकडे असते. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटना अंतर्गत एका नवीन सुविधेचा अवलंब केला गेला आहे. आता कोणताही कर्मचारी लग्न खर्चासाठी, शिक्षणासाठी, घर खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या कामांसाठी अगदी सहजरीत्या खाजातून पैसे काढू शकणार आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Home Loan EMI | खराब क्रेडिट स्कोर पडणार महागात, होम लोन EMI साठी 50 लाखांवर अधिक भरावे लागतील 19 लाख रुपये
Home Loan EMI | तुमच्यापैकी बरेचजण एकदा तरी बँकेमध्ये लोन घेण्यासाठी नक्कीच गेले असतील. लोन देण्याचा विचार करण्याआधी बँक तुम्हाला काही प्रश्न विचारते. त्याचबरोबर तुमचं फायनल स्टेटस आणि बँक बैलेंस व क्रेडिट स्कोर चेक करते. कारण की लोन घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे.
6 महिन्यांपूर्वी -
ICICI Mutual Fund | तुमच्या फायद्याची गुंतवणूक, म्युच्युअल फंडाच्या 'या' योजनेने 1 लाखाचे होतील 11 लाख, पैशाने पैसा वाढवा
ICICI Mutual Fund | सध्याच्या काळात महागाई लक्षात घेता प्रत्येक व्यक्तीला कुठे ना कुठे पैसे गुंतवून ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात आणि वेळेप्रसंगी आपल्याला आपलेच साठवलेले पैसे वापरता येऊ शकतात.
6 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो, महिना खर्चाची चिंता मिटणार, ₹15000 बेसिक पगार असणाऱ्यांना सुद्धा मिळणार 10,000 पेन्शन
My EPF Money | ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटने अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पीएफ ठरवले जातात. त्यांच्या मूळ पगारावरून पीएफ बाजूला काढला आणि रिटायरमेंट फंडासाठी जमा केला जातो. या फंडाचा उपयोग कर्मचाऱ्याला त्याच्या भविष्यात होतो.
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | कुबेर खजाना आहे हा पेनी शेअर, 4 महिन्यात 10 हजाराचे झाले 82 कोटी रुपये, संधी सोडू नका - BOM: 503681
Penny Stocks | एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. गुरुवारी एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी शेअर ५ टक्क्यांनी (BOM: 503681) वाढले. बीएसई वेबसाइटनुसार, 21 जून 2024 रोजी बीएसईवर एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या NBFC कंपनीचा शेअर 3.53 रुपयांवर होता. (एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | 31% घसरलेल्या BHEL शेअरमध्ये पुन्हा रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल 58% परतावा - NSE: BHEL
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाही निकालानंतर शेअर्समध्ये तेजीचे (NSE: BHEL) संकेत आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने मंगळवारी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. जुलैमध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरने ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. सध्या BHEL कंपनी शेअर या पातळीवरून ३१ टक्क्यांनी घसरला आहे. मात्र आता हा शेअर तेजीने परतावा देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. (भेल लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
SJVN Vs NHPC Share Price | SJVN आणि NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: NHPC
SJVN Vs NHPC Share Price | गुरुवार 31 ऑक्टोबर 2024 रोजी स्टॉक मार्केट निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये मोठी घसरण झाली होती. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एनएचपीसी, एसजेव्हीएन आणि एनटीपीसी मधील गुंतवणुकीची रणनीती स्पष्ट केली आहे. या तीन शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.
6 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. ४ नोव्हेंबर रोजी आयआरएफसीच्या लाभांशाची घोषणा (NSE: IRFC) होणार आहे. रेल्वे कंपनीकडून आयआरएफसी लाभांश 2024 ची रेकॉर्ड तारीख यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. (आयआरएफसी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत महत्वाचे संकेत, पुन्हा रॉकेट तेजीने कमाई होणार- NSE: IREDA
IREDA Share Price | गुरुवारी स्टॉक मार्केट बेंचमार्क निर्देशांक पुन्हा लाल चिन्हावर बंद झाला होता. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स ५५३.१२ अंकांनी घसरून ७९,३८९.०६ वर बंद (NSE: IREDA) झाला होता. तसेच स्टॉक मार्केट निफ्टी 50 135.50 अंकांनी घसरून 24,205.35 च्या पातळीवर बंद झाला होता. (इरेडा लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON