महत्वाच्या बातम्या
-
Post Office Scheme | महिलांनो पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा आणि 32,000 रुपयांपर्यंत व्याज मिळवा, जाणून घ्या योजनेविषयी
Post Office Scheme | सरकारमार्फत पोस्टाकडून सर्वसामान्यांसाठी खास करून मध्यमवर्गीय व्यक्तींसाठी चांगल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्याजदर उपलब्ध करून देणाऱ्या अनेक योजना राबवल्या जातात. तुमच्यापैकी देखील अनेकजण पोस्टाच्या योजनेचा लाभ घेत असतील.
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफीसची खास योजना, बचतीवर व्याजानेच कमवाल 2 लाख रुपये, फायदाच फायदा - Marathi News
Post Office Interest Rate | पोस्टाच्या अंतर्गत विविध योजना चालवल्या जातात. बरेच नागरिक इतर ठिकाणी पैसे गुंतवण्यापेक्षा पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे म्हणतात. कारण की पोस्टाची योजना सुरक्षित आणि योग्य व्याजदर प्रदान करते. जेणेकरून गुंतवणूकदाराला जास्तीचा नफा मिळवता येतो.
7 महिन्यांपूर्वी -
Credit Card | क्रेडिट कार्ड घेण्याआधी स्वतःला विचारा हे प्रश्न, नुकसान होणार नाही आणि मिळतील अनेक फायदे - Marathi News
Credit Card | तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींनी आत्तापर्यंत क्रेडिट कार्डचा वापर नक्कीच केला असेल. क्रेडिट कार्डमुळे तुम्हाला अनेक फायद्यांचा लाभ घेता येतो. शॉपिंग, ट्रॅव्हलिंग किंवा दररोजच्या वापरातील खर्च तुम्ही क्रेडिट कार्डने करू शकता. आज आम्ही या लेखातून तुमचा खर्चाचा कल पाहून कोणतं क्रेडिट कार्ड खरेदी करायला हवं हे सांगणार आहोत.
7 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारातून EPF चे पैसे कापले जातात, असा घ्या फायदा, EPF खात्यात जमा होतील 3 ते 5 करोड - Marathi News
EPFO Passbook | केंद्र सरकारद्वारे चालविण्यात येणाऱ्या ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संघटनमधून कर्मचाऱ्यांना वार्षिक स्तरावर चांगले व्याजदर प्रदान केले जात आहे. सध्याच्या घडीला सरकार कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात 8.25% ने व्याजदर देत आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे, दसऱ्याच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव वाढले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर जाणून घ्या - Marathi News
Gold Rate Today | सणासुदीच्या काळात वाढत्या मागणीचा परिणाम सोने-चांदीच्या दरावरही दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळी या मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशांतर्गत वायदा बाजारात आज सोन्या-चांदीचे दर हिरव्या चिन्हावर उघडले.
7 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | पगार श्रीमंत करणार नाही, त्या पगारातून या फंडात SIP करा, 10 कोटी पर्यंत परतावा मिळेल
Nippon India Mutual Fund | निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया व्हिजन फंड, निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड या दोन योजनांना बाजारात २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजना अनुक्रमे लार्ज आणि मिड कॅप आणि मिड कॅप फंड आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
Financial Planning | दसऱ्याच्या मुहूर्तावर 'या' आर्थिक चूका सुधारा, कुटूंब आर्थिक संपन्न झालंच समजा, पैशाची चिंता मिटेल - Marathi News
Financial Planning | दसरा हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण मानला जातो. या दिवशी श्रीरामांनी रावणाचे दहन केले होते. दहा डोक्याच्या रावणाच्या दहनामुळे या दिवसाला दसरा म्हणतात. वाईटावर चांगल्याच्या विजयाचा हा सण प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील सर्व वाईट गोष्टी दूर करण्याचा संदेश देतो.
7 महिन्यांपूर्वी -
Income Tax Notice | नोकरदारांनो, ITR चुकीमुळे इन्कम टॅक्स नोटीस आल्यास घाबरू नका, या स्टेप्स फॉलो करा - Marathi News
Income Tax Notice | लोक कधी कधी आपल्या काही कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी परदेशात पैसे पाठवतात. उदाहरणार्थ, परदेशात शिकणाऱ्या मुलांच्या फी आणि खर्चासाठी पैसे पाठविणे किंवा परदेशात मालमत्ता खरेदी करणे. या प्रक्रियेत त्यांना प्राप्तिकराशी संबंधित काही नियम आणि प्रक्रियांचे पालन करणे आवश्यक आहे. जर तुम्ही असे केले नाही किंवा त्यात चूक झाली तर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते.
7 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | बचत नव्हे, स्मार्ट बचत करून पैसा वाढतो, या 5 योजना दर वर्षी 52% ते 59% परतावा देतील - Marathi News
Smart Investment | देशातील टॉप ५ लार्ज आणि मिडकॅप म्युच्युअल फंडांनी गेल्या वर्षभरात ५२ टक्क्यांपासून ५९ टक्क्यांपर्यंत बंपर परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. मग तुम्ही त्यात गुंतवणूक करावी का? किंवा त्यांच्यापासून दूर राहणेच श्रेयस्कर आहे का? हे फंड कोणत्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे कळतील, पण लार्ज आणि मिडकॅप म्युच्युअल फंडांचा अर्थ काय आहे हे आधी जाणून घ्या. तसेच, टॉप 5 फंडांचा मागील वर्षभराचा परतावा आणि त्यांचे खर्च गुणोत्तर पाहूया, ज्याचा आम्ही वर उल्लेख केला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो, या योजनेत महिना 2000 रुपयांची SIP करा, मिळेल 1 कोटी 26 लाख रुपये परतावा - Marathi News
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. पण देशातील सर्वात मोठ्या फंड हाऊसच्या सर्व योजनांमध्ये सर्वाधिक एसआयपी परतावा देणारा इक्विटी फंड आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या या योजनेचे नाव एसबीआय कंझम्पशन अपॉर्च्युनिटीज फंड (एसबीआय कंझम्पशन अपॉर्च्युनिटीज फंड) असे आहे. या योजनेत जर कोणी २५ वर्षांपूर्वी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) माध्यमातून दरमहा केवळ २००० रुपये ठेवले असते, तर त्यांचे फंड मूल्य आता सव्वा कोटी रुपयांच्या पुढे गेले असते.
7 महिन्यांपूर्वी -
Loan Against Property | प्रॉपर्टी लोन घेण्यासाठी नेमके काय करावे लागते, फायद्यांसह जाणून घ्या सर्व माहिती - Marathi News
Loan Against Property | अगदी कोणत्याही व्यक्तीला जास्तीच्या रकमेची गरज कधीही आणि कुठेही भासू शकते. खास करून अशा व्यक्तींना ज्यांनी कोणत्याही ठिकाणी पैशांची गुंतवणूक केली नाहीये.
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 333 रुपये गुंतवा, मिळेल 17 लाखांचा परतावा, फायदा घ्या - Marathi News
Post Office Scheme | भारतीय नागरिकांसाठी गुंतवणुकीचे बरेचसे मार्ग उपलब्ध आहेत. परंतु काही मार्गांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर जोखीम देखील पत्करावी लागते. त्यामुळे इकडे तिकडे पैसे गुंतवून वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही पोस्टाच्या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकता.
7 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनी संदर्भात मोठी अपडेट आली आहे. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात धातूच्या किमतीत (NSE: VEDL) मोठी वाढ आणि बाउन्सबॅक झाल्यानंतर मेटल सेक्टरमधील भारतीय कंपन्यांसाठी सकारात्मक संकेत दिसत आहेत. परिणामी, भारतातील मेटल सेक्टरमधील वेदांता लिमिटेड कंपनीचा स्टॉक तेजीत धावू शकतो. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | PSU कंपनीचा शेअर मालामाल करणार, स्टॉक चार्टवर बुलिश पॅटर्न, कमाईची मोठी संधी - Marathi News
BEL Share Price | बुधवारी शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून झाली. बुधवारी आरबीआय’ने रेपो रेट कायम ठेवल्याने देखील सकारात्मक (NSE: BEL) परिणाम झाला. मागील सहा दिवसांच्या पडझडीनंतर शेअर बाजार पुन्हा सावरताना दिसत आहे. या तेजीत PSU शेअर्स सर्वाधिक तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे BEL कंपनीचा शेअर सुद्धा फोकसमध्ये आला आहे. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंश)
7 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
NHPC Share Price | PSU एनएचपीसी शेअर बुधवारी तेजीत होता. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1.86 टक्के वाढून 92.33 रुपयांवर ट्रेड (NSE: NHPC) करत होता. बुधवारी सकाळी सेन्सेक्स आणि निफ्टीने देखील तेजी घेतली होती, पण काही वेळाने शेअर बाजारात अचानक घसरण झाली. प्रचंड चढ-उतारानंतर स्टॉक मार्केट घसरणीवर बंद झाला. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, कंपनीबाबत अपडेट आली - Marathi News
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये आला आहे. बुधवारी ट्रेडिंग वेळी गुंतवणूकदारांनी सुझलॉन शेअरची (NSE: SUZLON) जोरदार खरेदी केली. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 4.70 टक्के वाढून 77.10 रुपयांवर ट्रेड करत होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
JP Power Share Price | 22 रुपयाचा शेअर रॉकेट तेजीत, स्टॉक 52 आठवड्याची पातळी क्रॉस करणार, फायदा घ्या - Marathi News
JP Power Share Price | वीज क्षेत्रातील कंपनी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये (NSE: JPPOWER) आला आहे. बुधवारी गुंतवणूकदारांनी या शेअरची जोरदार खरेदी केल्याने शेअरमध्ये अप्पर सर्किट हिट केला. त्यामुळेच 22 रुपयाचा शेअर चर्चेत आला होता. (जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरवर परिणाम करणारे 2 घटक, महत्वाची अपडेट, स्टॉक BUY करावा का - Marathi News
IRFC Share Price | सरकारी कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स पुन्हा फोकसमध्ये आले आहेत. कारण इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने (NSE: IRFC) म्हंटले की, कंपनीच्या बोर्डाने फायनान्स लीज अंतर्गत 20 BOBR रेकसाठी 700 कोटी रुपयांपर्यंत वित्तपुरवठा करण्यास मान्यता भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. तसेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या बोर्डाने अजय चौधरी यांची पुढील दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी चीफ रिस्क ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे अशी अधिकृत माहिती दिली आहे. (इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - Marathi News
Yes Bank Share Price | येस बँकेने एक्स्चेंजला फायलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, जेसी फ्लॉवर्स एआरसी कंपनीला NPA पोर्टफोलिओच्या (NSE: YESBANK) विक्रीशी संबंधित ४५४ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र ही बातमी समोर येताच येस बँक शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.046 टक्के घसरून 21.55 रुपयांवर ट्रेड करत होता. (येस बँक अंश)
7 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर ब्रेकआऊट देणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News
IREDA Share Price | सरकारी IREDA कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांनी IREDA शेअर्सची (NSE: IREDA) मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने हा PSU स्टॉक पुन्हा फोकसमध्ये आला आहे. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3.61% टक्के वाढून 232.50 रुपयांवर बंद झाला होता. (इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी अंश)
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS