महत्वाच्या बातम्या
-
Money From IPO | पैसा मिळणार मजबूत! हा IPO स्टॉक 56 रुपये GMP वर ट्रेड करतोय, पहिल्याच दिवशी नफ्याचे संकेत
Money From IPO | धर्मराज IPO ची GMP : ग्रे मार्केट फॉलो करणाऱ्या तज्ञांच्या मते धर्मराज क्रॉप्स कंपनीचा आयपीओ आज 56 रुपये या प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. आजच्या GMP नुसार तज्ञांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, हा IPO शेअर मार्केटमध्ये शानदार एंट्री करू शकतो. धर्मराज कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त तेजीत वाढत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | स्वतःचा उद्योग? ग्राहक स्वतःच शोधत येतील, आधार कार्ड आउटलेट सुरु करा, महिन्याला मोठं उत्पन्न
Business Idea | आजच्या काळात देशातील सर्व लोकांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे, म्हणजेच आधारशिवाय तुम्ही तुमच्या घरापासून बँकेपर्यंत किंवा कोणत्याही सरकारी कामापर्यंत कोणतेही सरकारी काम करू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला आधार कार्डशी संबंधित एका व्यवसायाबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही मोठी कमाई करू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त भांडवलाची गरज भासणार नाही. (Aadhaar Franchise Application Process)
2 वर्षांपूर्वी -
Pre-Approved Personal Loan | फक्त या लोकांनाच मिळतो प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन, तुम्हाला हवा असल्यास हे काम करा
Pre-Approved Personal Loan | आजकाल लोकांच्या गरजा रोज बदलत आहेत, वाढत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या गरजा भागवण्यासाठी, पूर्ण करण्यासाठीही अनेकांकडे पैशांची कमतरता असते, ती पूर्ण करण्यासाठी लोक कर्जही घेतात. कर्जाच्या माध्यमातून लोक आपल्या गरजा लगेच भागवू शकतात. आजकाल अशा अनेक बँका आहेत, ज्या लोकांना लगेच कर्जही देतात. तसेच, काही बँकांकडून लोकांना प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोनही दिले जात आहे. अशी कर्जे बँकांकडून त्यांच्या ग्राहकांना लगेच दिली जातात.
2 वर्षांपूर्वी -
TDS Refund Claim | टीडीएस कापला जातो पण रिफंड क्लेम कसा करावा माहित नाही? असे मिळवा तुमचे पैसे
TDS Refund Claim | उत्पन्न अनेक माध्यमांतून मिळू शकते. त्याचबरोबर भारतात ठराविक रकमेनंतर आयकर भरावा लागतो. सरकारच्या माध्यमातून आयकर वसूल केला जातो. विशिष्ट रकमेपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांनी भारतीय कर नियमांनुसार सध्याच्या टॅक्स स्लॅबच्या दराने कर भरणे आवश्यक आहे. तथापि, आपल्या खात्यात पगार देण्यापूर्वीच नियोक्ताकडून टीडीएस (उगमस्थानी कर वजा केला जातो) कापला जातो. या टीडीएसची रक्कमही वसूल होऊ शकते, याची अनेकांना कल्पना नसली, तरी अनेकांना टीडीएसच्या दाव्याची माहितीही नसते.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | महिना 1000 गुंतणूक, एसआयपी तुमच्या 3 लाखाच्या गुंतवणुकीचे 30 लाख करेल, हे नफ्याचं गणित समजून घ्या
SIP Calculator | एसआयपी योजनेत तुम्ही जेवढा जास्त काळ जितका जास्त पैसा जमा कराल, तितका जास्त नफा तुम्हाला मिळेल. तुम्ही 30 वर्षे कालावधीसाठी SIP मध्ये दरमहा 1000 रुपयेची गुंतवणूक केल्यास तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम 3,60,000 रुपये असेल. जर तुम्हाला किमान 12 टक्के दराने चक्रवाढ व्याज परतावा मिळाला तर 30 वर्षांनंतर तुमच्याकडे 31,69,914 रुपये इतका मोठा फंड तयार होईल. अशा प्रकारे तुमची गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याजाच्या रक्कमेची बेरीज केली तर 30 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 35,29,914 रुपये मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Tata Group Stock | टाटा के साथ नो घाटा, 1263 टक्के परतावा देणारा हा शेअर खरेदीचा तज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस तपासा
Tata Group Stock | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स थोड्या पडझडीसह 432.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. चढ-उतारांच्या चक्रात अडकलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सनी मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 5 टक्के परतावा कमावून दिला आहे. या वर्षी आतापर्यंत टाटा मोटर स्टॉक 13 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 31.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 1999 नंतर या स्टॉकमध्ये 1263 टक्क्यांची वाढ झाली असून, शेअर आता 432.65 रुपयांवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 528.50 रुपये आहे. तर नीचांक किंमत पातळी 366.20 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card | सावधान! क्रेडिट कार्ड वापरताय? क्रेडिट रिपोर्ट तपासला नसेल तर तुमचे भयंकर नुकसान होऊ शकते, डिटेल वाचा
Credit Card | क्रेडिट रिपोर्ट हा सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. या रिपोर्ट वरून तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवले जाते. तुमच्या सर्व कर्जाचे तपशील तुमच्या क्रेडिट रिपोर्टसोबत जोडलेले असते. त्यामुळे तुमच्या क्रेडिट अहवालातील कोणतीही विसंगती तुम्हाला अडचणीच्या वेळी कर्ज घेताना अडथळा निर्माण करू शकते.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | होय! PPF मध्ये SIP करून नियमित बचतीतून मोठा फंड कसा तयार करावा? स्कीमची पूर्ण डिटेल पहा
PPF Scheme | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना : PPF ही भारत सरकारच्या सुरक्षा हमी अंतर्गत राबवली जाणारी गुंतवणूक योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक 7.1 टक्के दराने चक्रवाढ व्याज परतावा दिला जाईल. पीपीएफ स्कीममध्ये एका वर्षात किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करण्याची परवानगी असते. या योजनेत, तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनप्रमाणेच PPF मध्येही दरमहा एक ठराविक रक्कम जमा करू शकता. तुम्ही PPF योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. ही योजना भविष्यात तुम्हाला खूप मोठा फंड तयार करून देऊ शकते. या योजनेत तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी 5-5 वर्षासाठी वाढवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | ही पोस्ट ऑफिस योजना देते लाखो रुपयेचा गॅरंटीड परतावा, पैसे चक्रवाढ पद्धतीने वाढवते
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्ष असतो. या योजनेतील गुंतवणुकीवर इंडिया पोस्ट ऑफीस तर्फे वार्षिक 6.8 टक्के दराने व्याज परतावा दिला जातो. या योजनेत गुंतवणूक केल्यास दुहेरी फायदा मिळतो. ही योजना तुम्हाला वार्षिक चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा कमावून देते, सोबत तुम्हाला आयकर कायद्यातील कलम 80C नुसार कर सवलतही दिली जाते. एकदा या योजनेत पैसे जमा केल्या आंशिक रक्कम काढता येणार नाही, म्हणजे तुमची पूर्ण रक्कम परताव्यासह मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावरच दिली जाईल.
2 वर्षांपूर्वी -
Quant Mutual Fund | होय होय! ही आहे मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, बक्कळ परतावा देणाऱ्या फंडाचं नाव नोट करा
Quant Mutual Fund | गुंतवणुक बाजारात अनेक म्युच्युअल फंड योजना उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वात जास्त परतावा कमावून देणारी योजना म्हणजे क्वांट म्युच्युअल फंड. क्वांट म्युच्युअल फंडाच्या या चार योजनांनी मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. क्वांट टॅक्स प्लॅन, क्वांट अॅक्टिव्ह फंड, क्वांट स्मॉल कॅप फंड आणि क्वांट मिड कॅप फंड हे जबरदस्त परतावा देणाऱ्या योजना असून लोकांना बक्कळ पैसा कमावून देत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | बाब्बो! 75 टक्क्यांपेक्षा अधिक पडला आहे हा शेअर, खरेदी करावा का स्वस्तात?
Stock In Focus | शेअर बाजारात सूचिबद्ध झालेली हेल्थकेअर आणि वेलनेस कंपनी न्यूरेका लिमिटेडचे शेअर्स 2175 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक पडला असून 511.80 रुपयांवर ट्रेड करत आहे. सध्या हा स्टॉक 510 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money From Shares | फुल्ल स्पीडमध्ये पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 50 टक्के परतावा दिला, खरेदीकरून पैसे वाढवणार?
Money From Shares | JK टायर कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 5 टक्क्यांच्या वाढीसह 203.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील दोन दिवसांत जेके टायर कंपनीच्या शेअरच्या किमतीत 18 टक्क्यांची जबरदस्त वाढ दिसून आली आहे. दुसरीकडे ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 3 महिन्यांपूर्वी गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 50 टक्क्यांनी वाढले आहे. जून 2022 मध्ये JK टायर कंपनीच्या शेअरने 96.40 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरची किंमत 112 टक्क्यांनी वधारली आहे. त्याच वेळी आज या कंपनीच्या शेअर्सची ओपनिंग 0.43 टक्क्यांच्या वाढीसह झाली असून स्टॉक 196.70 रुपयांवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | होय SIP गुंतवणूक चमत्कारी परतावा देते, फक्त हे गणित समजून घ्या, अनेक पटीने पैसा वाढेल
SIP Calculator | एसआयपीदमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा दिला जातो. दीर्घकालीन गुंतवणुकीत केल्यास जोखीम फॅक्टर देखील कमी होतो. समजा तुमचे सध्याचे वय 25 वर्षे असून तुम्ही एसआयपीद्वारे दरमहा 2500 रुपये गुंतवणूक सुरू केली. आणि म्युच्युअल फंडाने तुम्हाला सरासरी वार्षिक 12 टक्के या दराने परतावा दिला तर SIP कॅल्क्युलेटरनुसार पुढील 25 वर्षांमध्ये तुम्हाला 47.5 लाख रुपये निव्वळ परतावा मिळू शकतो. या दरम्यान तुम्ही केलेली प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम फक्त 7.5 लाख रुपये एवढी असेल. आणि तुम्हाला 25 वर्षात 40 लाख रुपयांचा बंपर परतावा मिळणार.
2 वर्षांपूर्वी -
Ration Card Rules | रेशन कार्डमध्ये ऑनलाइन करा हा महत्त्वाचा बदल, अन्यथा होईल मोठं नुकसान
Ration Card Rules | जर तुमच्या कुटुंबाकडे आधीच रेशन कार्ड असेल आणि तुमचं नुकतंच लग्न झालं असेल, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. ही बातमी रेशन कार्डच्या अपडेशनशी संबंधित आहे. रेशनकार्डमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे असणे आवश्यक आहे. पण जर तुम्ही स्वत:हून किंवा तुमच्या कुटुंबात नवीन लग्न केलं असेल आणि कुटुंबात नवा सदस्य आला असेल, तर तुम्ही त्या सदस्याचं नावही रेशन कार्डमध्ये जोडलं पाहिजे. असं केलं नाही तर भविष्यात नुकसानीला सामोरं जावं लागेल. जाणून घेऊयात रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्याची प्रक्रिया.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Bank Share | ये काय राव! ही बँक FD व्याज 6-7% देत, पण याच बॅंकेच्या शेअर्सवर 150% परतावा, मग फायदा कुठे?
Sarkari Bank Share | बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांनी शेअर बाजाराला अस्थिरतेच्या काळात तग धरून ठेवण्यास मदत केली आहे. या बँकिंग स्टॉकची मागील काही काळापासून कामगिरी लक्षणीय राहिली आहे. शेअर बाजारात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सनी मागील तीन दिवसात आपला स्वतःचा ट्रेडिंग रेकॉर्ड मोडला आहे. या सरकारी मालकीच्या या बँकेच्या शेअरची किंमत आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचली आहे. मे 2022 पासून आतापर्यंत या बँकेच्या शेअर्समध्ये 150 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Uniparts India IPO | युनिपार्ट्स इंडिया आयपीओ पहिल्या दिवशी 58% सब्सक्राइब, GMP तपासा, नफ्याचे संकेत
Uniparts India IPO | युनिपार्ट्स इंडिया या इंजिनीअरिंग सिस्टिम्स आणि सोल्यूशन्स पुरवणाऱ्या कंपनीच्या आयपीओमध्ये सबस्क्रिप्शनचा आज पहिला दिवस होता. या आयपीओला बुधवारी केवळ ५८ टक्के सबस्क्रिप्शन मिळाले. एनएसईच्या आकडेवारीनुसार आयपीओला आज 1,01,37,360 शेअर्सच्या तुलनेत 58,36,700 शेअर्ससाठी बोली मिळाली. कंपनीने आयपीओसाठी प्रति शेअर 548-577 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. हा आयपीओ २ डिसेंबरपर्यंत सब्सक्राइब करता येणार आहे. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (ओएफएस) वर आधारित आहे. ब्रोकरेज हाऊसने कंपनीची चांगली मूलभूत तत्त्वे लक्षात घेता सबस्क्राइब करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money From IPO | IPO असावा तर असा! रातोरात पैसे डबल, लिस्टिंगच्या काही दिवसात107% परतावा, आता खरेदी करणार?
Money From IPO | Technopack Polymers कंपनीचे शेअर्स बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून आतपर्यंत 107 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ज्या गुंतवणूकदाराने IPO इश्यू किमतीवर या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून दुप्पट झाले आहे. Technopack Polymers कंपनीची IPO इश्यू किंमत 55 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. टैक्नोपॅक पॉलिमर्स ही कंपनी मुख्यतः FMCG पॅकेजिंगसाठी प्लास्टिक आणि पेपर उत्पादने बनवते. ही कंपनी आपल्या उद्योग क्षेत्रात आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोन्याचे दर कोसळले, तर चांदीचे दर महागले, पटापट नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात आज, गुरुवारी 1 डिसेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर भारतीय वायदे बाजारात सोने-चांदीच्या किंमतीत संमिश्र कल दिसून येत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) आज सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यापारात ०.०३ टक्क्यांनी घसरली आहे. त्याचबरोबर वायदे बाजारात चांदीच्या दरात आज 1.85 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | बापरे! एवढा पैसा मिळतोय? होय! हे 4 शेअर्स वर्षाला 1000 ते 1800 टक्के परतावा देत आहेत, पटापट सेव्ह करा
Quick Money Share| हेमांग रिसोर्सेस : जेव्हा एकीकडे शेअर बाजारात निराशा पसरली होती, तर दुसरीकडे या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवत होते. हेमांग रिसोर्सेस कंपनीचे शेअर 3.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यात आता वाढ होऊन स्टॉक 74.71 रुपयेवर पोहचले आहेत. या वर्षी हेमांग रिसोर्सेस कंपनीच्या शेअर्समध्ये 1731 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | स्वतःचा उद्योग? सुरू करा ही सुपरहिट फ्रँचायझी, महिन्याला कमवा 10 लाख रुपये, प्रक्रिया सोपी
Business Idea | जर तुम्हीही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल आणि छोट्या गुंतवणुकीत दरमहा मोठी कमाई करावी अशी तुमची इच्छा असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठीच आहे. आम्ही आज आपल्यासाठी एक व्यवसाय कल्पना आणली आहे ज्यामध्ये आपण लहान गुंतवणूकीमध्ये प्रचंड नफा कमी करू शकता. दुग्धजन्य पदार्थांची प्रसिद्ध कंपनी अमूलसोबत व्यवसाय करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. अमूलची फ्रँचायझी तुम्हाला दर महिन्याला बंपर कमवू शकते. अमूलची फ्रँचायझी घेणे खूप सोपे आहे. चला जाणून घेऊयात त्याची फ्रँचाइझी घेऊन तुम्ही कशी कमाई करू शकता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS