28 April 2024 4:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल
x

कपाळ! कंपन्या वार्षिक पगारवाढ देताना रडतात आणि मोदी सरकार 'हा' कायदा आणणार

6 Month Salary Increment

नवी दिल्ली: प्रत्येक सर्वसामान्य नोकरदार वर्षातून एकदा होणाऱ्या पगारवाढीकडे मोठ्या आशेने बघत असतो. मात्र सरकारकडे अशी कोणतीच यंत्रणा नाही ज्या मार्फत या कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढ मिळाली का याची खात्री केली जाते. आजही अनेक कंपन्या किमान वेतन कायदा अक्षरशः धाब्यावर बसवतात. आधीच खाजगी कंपन्या आर्थिक मांडीत प्रचंड तोटा सहन करत असताना आता केंद्र सरकार केवळ प्रसिद्धी होईल असा कायदा आणण्याची तयारी करत आहे.

कारण आता वर्षभराची वाट न बघता 6 महिन्यात तुम्हाला पगारवाढ मिळाली तर? पण हे खरं आहे. मोदी सरकारने खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना अच्छे दिन आणण्यासाठी नवीन योजना आणली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे ३ कोटी कर्मचाऱ्यांना आता दर सहा महिन्यांनी पगारवाढ मिळणार आहे. सरकारच्या उच्चस्तरीय समितीने औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्राहक मूल्य निर्देशांकाचा नवा अहवालातील तयार केला आहे. त्यातील महागाई भत्ता या महागाई निर्देशांकात जोडला जाणार आहे.

दरम्यान, आज कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) किमान मासिक निवृत्ती वेतनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यानुसार किमान मासिक निवृत्ती वेतन २ हजार रुपये होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अर्थमंत्रालयाने कामगार मंत्रालयाकडे काही प्रस्तावही दिले आहेत.

मात्र दुसऱ्या बाजूला आजच केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता नोकरदारांना २०१९-२०मध्ये जमा झालेल्या त्यांच्या ईपीएफवर ०.१५ टक्के कमी व्याज मिळेल. २०१८-१९मध्ये हा व्याजदर ८.६५ टक्के होता. आता ८.५० टक्के व्याज मिळेल. ईपीएफओच्या विश्वस्ताचंया केंद्रीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक पातळीवर फारसी चांगली कामगिरी होत नसल्याने ईपीएफओच्या गुंतवणुकीला फटका बसला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

 

News English Summery: The central government has come up with a plan to tackle inflation. According to the new scheme of the Central Government’s salary hike, private sector employees will now receive salaries every six months. Such a hike has provided relief to the workers working in the private sector. According to the new inflation index, this increase will be fixed. According to the central government’s decision, about 3 crore employees working in the private sector will now be paid salary increments every six months. The High Level Committee of the Government has prepared a new report on the Consumer Price Index for employees working in the industrial sector. The inflation allowance will be added to the inflation index. Meanwhile, today the Employees Provident Fund Organization (EPFO) is likely to decide to increase the minimum monthly retirement wage by at least twice. Accordingly, the minimum monthly retirement salary is expected to be Rs 2000. In this regard, the Finance Ministry has also made some proposals to the Ministry of Labor.

 

Web News Title: Story good news for private sector employees now onward there will be hike in salary after every 6 months.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x