महत्वाच्या बातम्या
-
Career After 10th STD | दहावी बोर्डाच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांसाठी हे आहेत करिअरचे 5 बेस्ट ऑप्शन्स
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह (सीबीएसई) विविध राज्यांतील दहावी बोर्डाच्या परीक्षा संपल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दहावीनंतर पुढे कोणता कोर्स निवडायचा, हा आपल्या करिअरबाबतचा सर्वात मोठा प्रश्न बहुतांश विद्यार्थ्यांसमोर असतो. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्याही मनात हाच प्रश्न असतो की, पुढे आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी कोणता विषय चांगला असेल.
1 महिन्यांपूर्वी -
NEET PG Admit Card | एनबीईने एनईईटी पीजी परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले | असे डाउनलोड करा
मेडिकलच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (पदव्युत्तर परीक्षा २०२२) साठी प्रवेशपत्रे जाहीर करण्यात आली आहेत. परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे नीट पीजी परीक्षा त्याच्या आधीच ठरलेल्या वेळापत्रकानुसार 21 मे रोजी घेण्यात येत आहे. सकाळी ९ ते १२.३० या वेळेत ही परीक्षा होणार आहे.
1 महिन्यांपूर्वी -
UGC NET 2022 | राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू | अर्जाची लिंक आणि प्रक्रिया जाणून घ्या
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) राष्ट्रीय पात्रता परीक्षा २०२२ (नेट २०२२) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. यावेळी एनटीएने यूजीसी नेट डिसेंबर २०२१ आणि युजीसी नेट जून २०२२ एकत्र करून एकाचवेळी नोंदणी सुरू केली आहे. यूजीसी नेट २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार ugcnet.nta.nic.in युजीसी नेट वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 आहे हे लक्षात ठेवा.
2 महिन्यांपूर्वी -
CBSE Board Exams Syllabus | CBSE बोर्डाने 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलला | जाणून घ्या अधिक
सीबीएसई अभ्यासक्रम, CBSE बोर्ड परीक्षा 2023, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE बोर्ड परीक्षा 2022-23 इयत्ता 10, 12 च्या विद्यार्थ्यांसाठी जारी करण्यात आली. सुधारित अभ्यासक्रमात या वर्षी प्रमुख विषयांसाठी आणखी कपात करण्यात आली आहे, बोर्डाने या वर्षीही चॅप्टर्स संख्या मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, CBSE अभ्यासक्रमाची अटींमध्ये विभागणी केलेली नाही, जे टर्म-निहाय बोर्ड परीक्षांमध्ये बदल आणि मार्चमध्ये एकाच बोर्ड परीक्षेत परत येण्याचे संकेत देते.
2 महिन्यांपूर्वी -
CBSE 2nd Term DateSheet | सीबीएसई 10वी-12वीच्या दुसऱ्या टर्मसाठी डेटशीट जारी | येथे डाउनलोड करा
सीबीएसईने यंदाच्या दहावी आणि बारावीच्या दुसऱ्या टर्म परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीच्या परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू होणार असून शेवटची परीक्षा २४ मे रोजी होणार आहे. त्याच वेळी, 12वीच्या परीक्षा 26 एप्रिलपासून दहावीच्या वर्गासह सुरू (CBSE 2nd Term DateSheet) होणार आहेत आणि 15 जूनपर्यंत चालणार आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
HSC Exam 2022 Application Date | बारावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात (HSC Exam 2022 Application Date) आलं आहे.
8 महिन्यांपूर्वी -
CBSE Term 1 Admit Card 2021 | CBSE १०वी-१२वीच्या टर्म 1 परीक्षेचं प्रवेशपत्र डाऊनलोड करा
केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या प्रथम सत्र परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केली गेली आहेत. केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचं प्रवेशपत्र उलपब्ध होईल. तर, खासगी विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र (CBSE Term 1 Admit Card 2021) उपलब्ध होईल.
8 महिन्यांपूर्वी -
NEET UG Result 2021 LIVE | नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर | निकाल असा पहा
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या पदवीस्तरावरील राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय. विद्यार्थ्यांना https://neet.nta.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर निकाल (NEET UG Result 2021 LIVE) पाहता येईल.
8 महिन्यांपूर्वी -
MHT CET Result 2021 | MHT CET परीक्षेचा निकाल सांयकाळी 7 वाजता जाहीर होणार | असा ऑनलाईन पहा
महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात महा सीईटी परीक्षेचा निकाल आज सांयकाळी 7 वाजता जाहीर होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात ट्विटव्दारे माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सीईटी कक्षाकडून घेण्यात आलेल्या MHT-CET-2021 ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा निकाल आज सायंकाळी 7. 00 नंतर (MHT CET Result 2021) उमेदवारांच्या लॉगीनमधून https://mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
8 महिन्यांपूर्वी -
MAHA TET Exam 2021 Postponed | राज्य टीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली | ही आहे नवी तारीख
राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा सलग तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर रोजी होणार ही परीक्षा आता दिवाळीनंतर घेतली जाणार (MAHA TET Exam 2021 Postponed) आहे. परीक्षेची सुधारीत तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
NEET UG Result 2021 | या तारखेला होणार NEET परीक्षेचा निकाल जाहीर
नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA लवकरच नीट परीक्षा 2021 चा निकाल जाहीर करणार असल्याचं वृत्त आहे. परंतु, निकालाच्या तारखेबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा अथवा माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. दरम्यान, सदर परीक्षेचा निकाल (NEET UG Result 2021) जाहीर केल्यानंतर संबंधित विद्यार्थी अधिकृत वेबसाईट neet.nta.ac.in वर जाऊन आपला निकाल काळजीपूर्वक तपासून डाउनलोड करू शकतील.
8 महिन्यांपूर्वी -
HSC SSC Exam Result 2021 | १०वी-१२वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर | असा पाहा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १०वी-१२वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज (२० ऑक्टोबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने (HSC SSC Exam Result 2021) जाहीर करण्यात आला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Maharashtra SSC and HSC Supplementary Exam Result | इयत्ता 10, 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल 20 ऑक्टोबरला
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल येत्या बुधवारी म्हणजेच 20 ऑक्टोबर 2021 ला दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल http://mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर होणार (Maharashtra SSC and HSC Supplementary Exam Result) आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
CBSE Date Sheet 2022 Term 1 | सीबीएसई 10वी-12वीची टर्म-1 डेटशीट आज अशी डाउनलोड करा
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे घेण्यात येणारी इयत्ता 10 वी आणि 12 वी टर्म 1 बोर्ड परीक्षेची तारीख पत्रिका आज, 18 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार (CBSE Date Sheet 2022 Term 1) आहे. सदर वेळापत्रक CBSE वेबसाइट cbse.gov.in वर उपलब्ध होणार आहे. 2021-22 बॅचसाठी, सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा काही अटींवर घेत आहे. पहिल्या टर्मच्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणि टर्म 2 च्या परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये होणार आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
OSSTET Result 2021 | How To Download Online Result from website bseodisha.ac.in
ओडिशा माध्यमिक विद्यालय शिक्षक पात्रता परीक्षा, OSSTET परिणाम 2021 16 अक्टूबर, 2021 को जारी किया (OSSTET Result 2021) गया है। माध्यमिक शिक्षा बोर्ड, बीएसई ओडिशा ने 1 सितंबर, 2021 को आयोजित परीक्षा के लिए परिणाम जारी किया। जो उम्मीदवार अपने परिणाम की प्रतीक्षा कर रहे थे, वे देख सकते हैं अब इसे आधिकारिक वेबसाइट bseodisha.ac.in पर जाकर देखें।
8 महिन्यांपूर्वी -
JEE Advanced Result 2021 Declared | जेईई ॲडव्हान्सड परीक्षेचा निकाल जाहीर | निकाल असा पाहा
जेईई ॲडव्हान्सड परीक्षेचा निकाल 2021 चा निकाल आज जाहीर झाला आहे. आज भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) खरगपूरने अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर JEE ॲडव्हान्सड परीक्षेचा निकाल जाहीर (JEE Advanced Result 2021 Declared) केला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती ते आता अधिकृत वेबसाईटला भेट देऊन त्यांचा निकाल तपासू शकतात.
8 महिन्यांपूर्वी -
CBSE Term 1 Board Exam Date sheet | CBSE 18 ऑक्टोबरला 10वी-12वीची टर्म-1 डेटशीट प्रसिद्ध करणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) 18 ऑक्टोबर रोजी 10 वी आणि 12 वीच्या पहिल्या टप्प्यातील (टर्म -1) बोर्ड परीक्षेसाठी डेटाशीट प्रसिद्ध (CBSE Term 1 Board Exam Date sheet) करणार आहे. बोर्डाने यासंदर्भात माहिती देताना म्हटले की, ’10 वी आणि 12 वी टर्म -1 च्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येतील. तसेच परीक्षेत ऐच्छिक प्रश्न विचारले जातील ज्यासाठी 90 मिनिटांचा वेळ दिला जाईल.
9 महिन्यांपूर्वी -
Maharashtra Colleges Reopening | राज्यातील कॉलेज 20 ऑक्टोबरपासून सुरु | दोन्ही कोविड डोस आवश्यक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॉलेज सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू (Colleges Reopening) होणार असल्याची माहिती दिलीय. विद्यार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस आवश्यक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय.
9 महिन्यांपूर्वी -
ICSI CS Result 2021 LIVE | प्रोफेशनल एक्झिक्युटिव्हचा निकाल जाहीर | CS एक्झिक्युटिव्ह निकाल लवकरच
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल एक्झिक्युटिव्ह (ICSI) CS जून परीक्षांचे निकाल आज 13 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेत. तिन्ही अभ्यासक्रमांचा निकाल ICSI च्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाहीर केला जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे ते वरील वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचा निकाल (ICSI CS Result 2021 LIVE) तपासू शकतात. सीएस प्रोफेशनल निकाल 2021 जाहीर झाला असून, सीएस एक्झिक्युटिव्ह निकाल 2021 दुपारी 2 वाजता जाहीर केला जाणार आहे. फाऊंडेशन अभ्यासक्रमाचा निकाल दुपारी 4 वाजता जाहीर होईल.
9 महिन्यांपूर्वी -
MHT CET Answer Key 2021 | महाराष्ट्र सीईटी परीक्षेची उत्तरतालिका येथे डाउनलोड करा
महाराष्ट्राने MHT CET निकाल 2021 ची उत्तरतालिका प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी सदर परीक्षा दिली होती ते अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट देऊन उत्तरतालिका (MHT CET Answer Key 2021) डाउनलोड करू शकतात.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Advance Tax | तुम्ही ऍडव्हान्स टॅक्सच्या पहिला हप्ता भरला का? | ही तारीख चुकल्यास महागात पडेल
-
Mangal Rashi Parivartan | 27 जूनला मंगळ मेष राशीत प्रवेश करेल | १२ राशींवर काय परिणाम होईल जाणून घ्या
-
Gold ETF Investment | हा गोल्ड फंड 64 टक्के परतावा देत संपत्ती वेगाने वाढवतोय | तुम्ही गुंतवणूक केली आहे का?
-
Agneepath Scheme | सीमेवर देशासाठी सेवा बजावणं सुद्धा कंत्राटी नोकरीचा प्रयोग? | देशभर मोदी सरकारविरोधात रोष
-
Business Idea | गुंतवणूक न करता हा व्यवसाय सुरु करा | महिन्याला 50,000 रुपयांची कमाई
-
LIC Share Price | एलआयसीचे मार्केट कॅप 1 महिन्यात 31 टक्क्याने खाली | सामान्य गुंतवणूकदार पूर्ण फसला
-
Multibagger Penny Stocks | या २ रुपयाच्या शेअर गुंतवणूकदारांचं आयुष्य सार्थकी लागलं | 1 लाखाचे 2.5 कोटी झाले
-
Agnipath Scheme | मोदी सरकार अग्निपथ योजनेवर ठाम | उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्यास संधी मिळणार नाही
-
Investment Tips | तुम्ही शॉर्ट टर्ममध्येही चांगला पैसा कमवू शकता | गुंतवणुकीच्या या ट्रिक फॉलो करा
-
5G Internet in India | तुमच्या इंटरनेट स्पीडमध्ये 10 पटीने वाढ होणार | ऑनलाईन उद्योगांनाही गती येणार