अमृता फडणवीस इन 'पंजाबी' म्युझिक अल्बम रिलीज.
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बरोबर हिंदी अल्बममध्ये काम केल्या नंतर आता अमृता फडणवीस यांचा पंजाबी म्युझिक अल्बम रिलीज झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीच स्वतः ट्विट करून तशी माहिती दिली आहे.
या अल्बममध्ये त्या पंजाबी आणि बॉलिवूड मिक्स गाणी गाताना दिसणार आहेत. अमृता फडणवीस यांचं सोशल मीडियावर कौतुक तर होताच आहे शिवाय यू-ट्यूबवर प्रसारित झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे.
या पंजाबी अल्बमचं टायटल ‘साड्डी गली/रेल गड्डी’ असे ठेवण्यात आले आहे. या पंजाबी अल्बममध्ये त्याच्या सोबत पंजाबी गायक दीप मोनी आणि प्रीत हरपाल हे दोन गायकही असून हा अल्बम एकूण ४ मिनिटांचा आहे.
Watch & listen to the dhamaal song… SADDI GALLI/RAIL GADDI (Video) | Mixtape Punjabi | Deep Money | Preet Ha… https://t.co/0JlwsaCnfj via @YouTube … pic.twitter.com/px6fmpuUty
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 22, 2018
पाहा व्हिडिओ
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा