Tiger 3 | सलमान खान आणि शाहरूख शान 'टायगर 3' मध्ये एकत्र झळकणार?, इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत

Tiger 3 | बॉलिवूडचा किंग खान आणि बॉलिवूडचा भाईजान या दोघांचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाचे टीझर आऊट झाले आहे. त्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे. दुसरीकडे शाहरूख खान त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. जेव्हा पासून चिक्त्रपटाचा टीझर प्रेक्षकांनी पाहिला आहे. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
बॉलिवूडचे दोन किंग पुन्हा एकत्र दिसणार :
होय, सलमान खान आणि शाहरूख शान ‘टायगर 3’ मध्ये एकत्र दिसून येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या आधी सलमान आणि शाहरूख 1995 मध्ये करण अर्जून, 1996 मध्ये दुश्मन दुनिया का, 1998 मध्ये कुछ कुछ होता है, आणि 2002 मध्ये आय एम युअर्स, डार्लींग चित्रपटामध्ये एकत्र दिसून आले होते. चाहते आतुर झाले आहेत दोन दिग्गज कलाकारांना एकत्र पडद्यावर पाहण्यासाठी, आता हे पाहने महत्वाचे ठरणार आहे की, सलमान आणि शाहरूख एकत्र दिसणार का?
‘टायगर 3’ मध्ये किंग खानची छोटी भूमिका :
समोर येत असलेल्या अपडेट नुसार, सलमानच्या ‘टायगर 3’ चित्रपटामध्ये शाहरूखचा छोटा रोल असणार आहे. शाहरूख लवकरच या चित्रपटाचे शुटींग सुरु करणार आहे. दरम्यान, शाहरूख त्याच्या जवान चित्रपटाचे शुटींग सप्टेंबर मध्ये सुरु करणार असल्याचे समोर येत आहे पण त्या आधी तो सलमानच्या चित्रपटाचे शुटींग पुर्ण करणार आहे.
पठाण चित्रपामध्ये दिसणार सलमान खान :
दरम्यान, सलमान खानचा चित्रपट टायगर 3 शेवटच्या टप्पामध्ये आहे. तसेच सलमान आणि शाहरूख यामध्ये एकत्र दिसून येणार आहेत. या महिन्यामध्ये या शेवटच्या टप्प्याचे शुटींग सुरु केले जाणार आहे. टायगर 3 चित्रपटानंतर सलमानचा आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. शाहरूखच्या पठाण चित्रपटामध्ये सलमानचा छोटा रोल असणार आहे.
टायगर 3 – इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत :
टायगर 3 चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. गेल्या वर्षीच चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात करण्यात आली होती. टायगरच्या पहिल्या पार्ट पासून आपण सलमान आणि कतरिना कैफला एका स्क्रिनवर पाहिले आहे. टायगर 3 चित्रपटामध्येही ही जोडी एकत्र दिसून येणार आहे. या चित्रपटामध्ये इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Salman Khan and Shah Rukh Khan will act together in Tiger 3 film Checks details 7 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL