9 June 2023 7:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

VIDEO | अखेर अमित शहांनी सत्य सांगितलं? | मोदीजी २४ तास झोपतात कारण देशातील गरिबांचं भलं व्हावं

Amit Shah

कोलकत्ता, १९ एप्रिल: सध्या भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर सभा होताना दिसत आहेत. मोदी आणि शहांनी अक्षरशः पश्चिम बंगालमध्ये सभांचा सपाटा लावला आहे. त्यात सभांमध्ये मोठे दावे आणि प्रतिदावे केले जातं आहेत. त्यातील एका सभेत अमित शहा यांनी मोदी गरिबांच्या कल्याणासाठी नेमकं काय करतात ते सत्य उघड केल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. पश्चिम बंगालमधील एका सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, “नरेंद्र मोदीजी २४ तास झोपतात कारण या देशातील गरिबांचं व्हावा म्हणून आणि दीदी २४ तास विचार करतात की माझा भाचा कधी मुख्यमंत्री बनेल’. भाजप समर्थकांनी नंतर ‘सोते’ या शब्दाला ‘सोचते हैं’ असं असल्याचं म्हटलं. त्यासाठी आम्ही याचं फॅक्टचेक केलं, परंतु भाजप समर्थकांचा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. कारण अमित शहा यांनी ‘सोचते हैं’ हा शब्द वापरला परंतु तो ममता दीदी यांच्या संदर्भात वक्तव्य करताना. परंतु मोदींच्या बाबतीत बोलताना ते ‘सोते हैं’ असच अनावधानाने बोलून गेले.

फॅक्टचेक मध्ये व्हिडिओ खरा असल्याचं सिद्ध झालं आहे;
अनेकांना वाटू शकतं की हा व्हिडिओ फेक किंवा छेडछाड केलेला आहे. परंतु आम्ही याची पडताळणी केली तेव्हा तो खरा असल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी अमित शहा यांच्या पश्चिम बंगालमधील त्या सभेतील मूळ व्हिडिओची पडताळणी केली. त्या व्हिडिओ मधील 5:35 ते 6:09 एवढा भाग पाहिल्यास देखील व्हिडिओ खरा असल्याचं समोर येईल. त्यामुळे आपल्या देशात ठराविक उद्योगपती अति श्रीमंत तर गरिबांचं भलं का होतं आहे यामागील सत्य अनवधानानं का होईना पण अमित शहा सत्य बोलून गेल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.

काय आहे मूळ व्हिडिओ आणि 5:35 ते 6:09 वेळेतील भाष्य;

एकाबाजूला कोरोना विषाणू साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचे सावट असून ग्राहक आणि गुंतवणूकदार या दोन्ही पातळ्यांवर हे चित्र आहे. त्याला तोंड देण्यासाठी आपण तयार असले पाहिजे. वेळ पडली तर सरकार आर्थिक मदत योजना जाहीर करू शकते, असे निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी रविवारी सांगितले आहे. त्यामुळे गरीब घटक अत्यंत अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: Union Home Minister Amit Shah said, “Narendra Modiji sleeps 24 hours a day for the sake of the poor in this country and Didi thinks 24 hours that my nephew will become the Chief Minister.” BJP supporters later said that the word “sleep” is “thinking”. We did a fact check, but the BJP supporters’ claim was false, as Amit Shah used the word ‘sochte hain’ when referring to Mamata Didi, but inadvertently used the word ‘sote hain’ in the case of Modi.

News English Title: Prime Minister Narendra Modi sleeps 24 hours says Amit Shah in West Bengal election rally news updates.

हॅशटॅग्स

#AmitShah(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x