4 December 2022 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Weekly Horoscope | 5 ते 11 डिसेंबर | 12 राशींसाठी कसा राहील आगामी आठवडा, नशिबाची साथ कोणाला? Lakshmi Narayan Raj Yog | लक्ष्मी नारायण राजयोग उजळणार या राशींच्या लोकांचे भाग्य, प्रत्येक कामात यश मिळेल, तुमची राशी? एक 'सोंगाड्या' आहे जो सकाळी भगवा आणि दुपारी हिरवा असतो, मनसेच्या गजानन काळेंचा धार्मिक टोला कोणाला? Fast Money Share | हा शेअर एकदिवसात 20 टक्के वाढतोय, स्टॉक वाढीचे कारण काय? हा स्टॉक खरेदी करणार? Mutual Fund Calculator | 5000 ची SIP बनवते करोडपती, SIP गुंतवणुकीचे फायदे वाचा, पैसे गुणाकार गणित समजून घ्या Numerology Horoscope | 04 डिसेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Horoscope Today | 04 डिसेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Face Massage For Glowing Skin | चमकदार त्वचेसाठी घरीच बनवा फेस पॅक, मात्र 'ही' घ्या काळजी

Face Massage For Glowing Skin

Face Massage For Glowing Skin | सुंदर दिसण्यासाठी महिला इंटरनेटवर पेज फॉले करतात. तर महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्स वापरतात. पण तुम्ही हे विसरून जाता की, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक असणे फार महत्वाचे आहे. आणि यासाठी तुम्ही घरगुती उपाय करायला हवा. हा लेख नक्की वाचा, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला चेहऱ्याचा मसाज कसा करायचा हे सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा चेहरा फुलतो.

चमकदार त्वचेसाठी फेस रोलर वापरा
चेहऱ्यावरील सुरकुत्या असो अथवा मुरुम असो तुम्ही यावर घरगुती उपाय करा जेणेकरून रासायनिक उत्पादणांचा चेहऱ्यावर साईड इफेक्ट होता कामा नये. दरम्यान, फेस रोलर वापरण्या आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. चेहऱ्याला मॉइश्चरायझ लावण्यास विसरू नका. फेस रोलर फक्त रात्री वापरा, असे केल्याने चेहऱ्याच्या स्नायूंना आराम मिळेल.

चमकदार त्वचेसाठी फिंगर टिप्स वापरा
चेहऱ्यावर कोणतेही क्रिम वापरताणा ते बोटांनी लावायला हवे कारण या मुळे चेहर्‍याच्या स्‍नायूंना आराम मिळतो. क्रिम लावताना हलक्या हातांनी लावावी, असे केल्याने चेहऱ्याला हलकेपणा जाणवेल. यासोबतच तुमच्या त्वचेच्या पेशीही दुरुस्त होऊ लागतील. मसाज करण्यापूर्वी, लक्षात ठेवा की तुम्ही फेस मॉइश्चरायझर वापरणे आवश्यक आहे.

चमकदार त्वचेसाठी फेस ऑइल वापरा
फेस ऑइल तुमचा चेहरा चमकदार दिसण्यासाठी मदत करतो. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. चेहर्‍याला मसाज करताना तेल लावल्यास त्वचा नेहमीच घट्ट राहते. तसेच त्वचेची लवचिकताही कायम राहील. यासाठी तुम्ही चेहऱ्यावरील कोणतेही आवश्यक तेल वापरू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बेबी ऑइल देखील वापरू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Face Massage For Glowing Skin Checks details 25 September 2022.

हॅशटॅग्स

Face Massage For Glowing Skin(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x