Turmeric Facial Wax | कोणते वॅक्स चांगले? चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करेल हळद, वापरा हे 3 उपाय - Marathi News
Turmeric Facial Wax | महिलांना वारंवार अंगावर येणारे केस नकोसे वाटतात. त्यामुळे त्या वॅक्स करण्याचं ऑप्शन निवडतात. प्रत्येक महिलेला सॉफ्ट आणि केस नसलेली त्वचा फारच आवडते. परंतु त्वचेचे वेगवेगळे प्रकार असतात. नॉर्मल स्किन, ड्राय स्किन, ऑईली स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन.
त्वचेबरोबर वॅक्सचे प्रकार सुद्धा पाहायला मिळतात. ज्यामध्ये नॉर्मल वॅक्सपासून ते चॉकलेट वॅक्सपर्यंत वेगवेगळे वॅक्स पाहायला मिळतात. यामधून नॉर्मल टू ड्राय स्किन असलेल्या महिलांना गरम वॅक्सचा जास्त त्रास होत नाही. परंतु सेन्सिटिव्ह त्वचेच्या महिलांना नेमके कोणते वॅक्स सूट होते हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या.
सेन्सिटिव्ह त्वचा असलेल्या महिलांना वॅक्स केल्याबरोबर लगेचच मोठमोठे पुरळ उठतात. फक्त पुरळच नाही तर, काही महिलांची त्वचा देखील उखडून निघते. म्हणुनच तुमच्या स्कीन टाईपसाठी नेमकं कोणतं वॅक्स चांगल आहे पहा.
हळद, दूध आणि तांदळाच्या पिठाने चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाका
चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी तुम्ही हळद, दूध आणि तांदळाचे पीठ वापरू शकता. ते तयार करण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर, दोन चमचे तांदळाचे पीठ आणि दोन चमचे दूध एकत्र करावे. त्याची पेस्ट तयार करून त्वचेवर लावा आणि अर्ध्या तासानंतर हलक्या कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर होतील.
हळद आणि कोरफड जेल
एका बाऊलमध्ये अर्धा चमचा हळद पावडर घेऊन त्यात सुमारे २ चमचे कोरफड जेल आणि थोडे गुलाबपाणी मिसळावे. त्यापासून जाड पेस्ट तयार करा. ते चेहऱ्यावर लावा आणि साधारण २५-३० मिनिटांनी कोरडे झाल्यावर बोटांनी चोळून काढून टाका. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. यामुळे चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर होतील.
हळद आणि बेसनाचा वापर
चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांची समस्या दूर करण्यासाठी २ चमचे बेसन आणि अर्धा चमचा हळद घेऊन त्यात १ चमचा गुलाबजल घालावे. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि वाळल्यानंतर हलक्या हाताने चोळा. अशा प्रकारे हळदीचा वापर केल्यास चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांपासून तुम्ही सहज सुटका मिळवू शकता.
1) हनी आणि चॉकलेट
बऱ्याच नॉर्मल स्कीन टाईपच्या महिला हनी वॅक्स करताना दिसतात. हनी वॅक्स नॉर्मल त्वचेच्या महिलांसाठी चांगले मानले जाते. परंतु सेन्सिटिव्ह त्वचा असलेल्या महिला हनी टॅक्स करू शकत नाहीत आणि वॅक्स हे जाड केस असलेल्या महिलांसाठी असते. हनी वॅक्सला हार्ड वॅक्स देखील म्हटले जाते. जे हार्ड स्किन वरच चांगलं काम करते. सेन्सिटिव्ह त्वचेच्या व्यक्ती चॉकलेट वॅक्सचा वापर करू शकतात.
2) हनी आणि चॉकलेट वॅक्समध्ये काय फरक आहे?
हनी वॅक्स हे हार्ड असल्यामुळे त्वचेवर अतिशय घट्टपणे चिटकून बसते. ज्यामुळे खेचताना त्वचा ताणली जाऊ शकते आणि याचा तुमच्या त्वचेला त्रास सहन करावा लागू शकतो. बऱ्याच वेळात त्वचा देखील निघून येते. परंतु चॉकलेट वॅक्स स्मूथ असते. हे फक्त सेन्सिटिव्हस नाही तर सगळ्या स्किन टाईपवर आरामात सुट होते.
3) मधाचं वॅक्स चांगलं आहे का?
मधाचं वॅक्स अत्यंत चांगलं काम करतं. परंतु सेन्सिटिव्ह त्वचेसाठी हनी वॅक्स बनलेले नाही. मधाच्या वॅक्समुळे तुमची त्वचा लालसर पडू शकते.
4) रिका वॅक्स कोणत्या त्वचेसाठी चांगले आहे
तसं पाहायला गेलं तर रिका वॅक्स ऑल स्किन टाइपवर युज करू शकतो. नॉर्मल वॅक्सपेक्षा रिका वॅक्स अत्यंत स्मूथ असते. रिका वॅक्समुळे तुमची टॅनिंग झालेली त्वचा मुळापासून निघून येते आणि तुम्हाला क्लीन त्वचा मिळते.
News Title : Turmeric Facial Wax Benefits for Skin 07 September 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH