2 May 2025 9:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

iQOO Z6 Pro 5G | iQOO चा 5G फोन खरेदी करण्याची सर्वात मोठी संधी, 10 हजार रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट

iQOO Z6 Pro 5G

iQOO Z6 Pro 5G | नवा 5जी स्मार्टफोन घेण्याचा विचार करता अॅमेझॉनचा किकस्टार्टर डील तुमच्यासाठी आहे. या डीलमध्ये तुम्ही आयक्यूओ झेड 6 प्रो 5 जी हा आयक्यूओओचा लोकप्रिय स्मार्टफोन बंपर ऑफर्स आणि डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फोनचा ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट सध्या अॅमेझॉन इंडियावर 23,999 रुपयांच्या किंमतीसह लिस्ट करण्यात आला आहे.

या डीलमध्ये तुम्ही फोनला 2 हजार रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह खरेदी करू शकता. याशिवाय फोन खरेदी करताना एसबीआय क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1750 रुपयांचा आणखी एक फायदा मिळणार आहे. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतला तर तुम्हाला तो 10,950 रुपयांपर्यंत स्वस्त मिळू शकतो. ही धमाकेदार ऑफर 7 दिवस चालणार आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :
आयक्यूओच्या या फोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले सोबत २४०४x१०८० पिक्सल रेझ्युलेशन देण्यात आले आहे. फोनमध्ये १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. प्रोसेसर म्हणून तुम्हाला स्नॅपड्रॅगन 778 जी 5 जी चिपसेट या फोनमध्ये पाहायला मिळणार आहे. फॅन्टन डस्क आणि लीजन स्काय कलर ऑप्शनमध्ये येणाऱ्या या फोनमध्ये कंपनी फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देत आहे.

64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा :
यामध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर दिला आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ४७०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

फास्ट चार्जिंगला बॅटरी सपोर्ट :
ही बॅटरी ६६ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओएसबद्दल बोलायचे झाले तर, फोन अँड्रॉइड 12 आउट ऑफ द बॉक्सवर आधारित फनटच ओएस 12 वर काम करतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटी वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, यूएसबी, जीपीएस आणि ओटीजी व्यतिरिक्त सर्व स्टँडर्ड पर्याय आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: iQOO Z6 Pro 5G smartphone sale offer on Amazon India check price details 12 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#iQOO Z6 Pro 5G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या