3 November 2024 9:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने कमाई होणार, फायदा घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Quant Small Cap Fund | बापरे, 18 पटीने पैसा वाढवते 'या' फडांची योजना, मिळेल 1,07,35,937 रुपये परतावा - Marathi News NBCC Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार NBCC शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: NBCC EPFO Pension | नोकरदारांनो, EPFO सदस्यांना नेमकी पेन्शन किती, तुम्ही पेन्शनसाठी पात्र आहात का, या गोष्टी जाणून घ्या - Marathi News Home Loan Charges | घर खरेदी करताना नेमके कोणकोणते चार्जेस घेतले जातात, योग्य डिटेल्ससह अचूक माहिती जाणून घ्या RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत, संधी सोडू नका - NSE: RVNL
x

OnePlus 9 5G | वनप्लस 9 5G स्मार्टफोनवर मिळतेय 18,000 रुपयांची सर्वात मोठी सूट, फीचर्स आणि डिस्काउंट प्राईस पहा

Highlights:

  • OnePlus 9 5G
  • फ्लिपकार्टवर 32 टक्के सूट
  • ऑफर्स आणि डिस्काउंट
  • स्पेसिफिकेशन्स
OnePlus 9 5G

OnePlus 9 5G | जर तुम्ही प्रीमियम 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंद देईल. कारण वनप्लसच्या 5G स्मार्टफोनवर सध्या सर्वात जास्त सूट मिळत आहे. एकीकडे वनप्लसच्या वेबसाईटवर वनप्लस 9 5G वर 24% सूट आहे.

फ्लिपकार्टवर 32 टक्के सूट

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 32 टक्के सूट दिली जात आहे. ही ऑफर स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटसाठी आहे. चला तर मग जाणून घेऊयात वनप्लस 9 5G वर मिळणाऱ्या सवलती, बँका आणि एक्सचेंज ऑफर्स बद्दल सविस्तर माहिती.

ऑफर्स आणि डिस्काउंट

वनप्लस 9 5G ची एमआरपी 54,999 रुपये आहे. वनप्लसच्या वेबसाइटवर हा फोन 37,999 रुपयांना विकला जात आहे. यासोबत तुम्हाला 15000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंटही मिळणार आहे. वनप्लस 9 5G खरेदी करणाऱ्यांना 6 महिन्यांसाठी मोफत स्पॉटिफाई अॅक्सेस मिळेल. फ्लिपकार्टवर मिळणाऱ्या डिस्काउंटबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला थेट 16,309 रुपयांची बचत होईल. तसेच एचडीएफसी क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1250 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.

स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झ डिस्प्ले, ६.५५ इंचाचा फुल एचडी, अल्ट्रा एचडी (४के) रिझोल्यूशन देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टीममध्ये ईआयएससह ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर सेल्फीप्रेमींना डोळ्यासमोर ठेवून ईआयएससह १६ मेगापिक्सलचा लेन्सही देण्यात आला आहे. हे डिव्हाइस 65 वॉट रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करते.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : OnePlus 9 5G discount price on Flipkart check details on 03 June 2023.

FAQ's

Which features are best in OnePlus 9 5G?

1. Even more power. Designed for power gamers, Pro Gaming mode unlocks the unprecedented CPU and GPU power of the OnePlus 9
2. A day’s power in 15 minutes. The large 4,500 mAh6 battery employs an upgraded dual-cell solution, doubling the charging speed
3. Snapdragon™ 888. Supercharged speed.

Can I use 5G in OnePlus 9?

The OnePlus 9 Pro 5G has now been configured for use of 5G networks.

Does OnePlus 9 5G support wireless charging?

Most OnePlus smartphones can only charge wired. These 3 devices support wireless charging: OnePlus 8 Pro. OnePlus 9.

How many 5G bands support in OnePlus 9?

1. OnePlus 9 series supports N41 and N78 5G bands in India
2. The OnePlus 9 and the OnePlus 9 Pro support N41 and N78 5G bands, whereas, the OnePlus 9R supports only the N78 band.

Is OnePlus 9 waterproof?

Yes, the OnePlus 9 is water resistant.

हॅशटॅग्स

#OnePlus 9 5G(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x