27 March 2025 12:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TATA Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स जबरदस्त घसरले, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS Reliance Power Share Price | 39 रुपयांच्या रिलायन्स पॉवर शेअरबाबत अपडेट, आनंद राठी ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: RPOWER Adani Power Share Price | ICICI सिक्युरिटीज बुलिश, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ADANIPOWER PPF Scheme Investment | हमखास गॅरेंटेड 34,36,005 रुपये परतावा देईल PPF योजना, बिनधास्त बचत करा, फायदाच फायदा EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांच्या खात्यात EPF चे 86,90,310 रुपये जमा होणार, तुमचा पगार किती? फायद्याची अपडेट Mirae Asset Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको? फक्त 11 महिन्यात 103% परतावा देतोय हा फंड, संधी सोडू नका 8th Pay Commission | 8वां वेतन आयोग केव्हा लागू होणार? पेंशनर्स अणि कर्मचाऱ्यांना होणार फायदा, रक्कम जाणून घ्या
x

Realme Valentine Day Sale | 50MP कॅमेरासह येणाऱ्या स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर सह गिफ्ट मिळवा, सुरू झाला सेल

Realme Valentine Day Sale

Realme Valentine Day Sale | व्हॅलेंटाईन वीकला नुकतीच सुरुवात झाली आहे. 7 ते 14 या दिवसांमध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या पार्टनरसाठी त्या त्या दिवसाला शोभेल असे सुंदर गिफ्ट देण्याचा प्रयत्न करतो. अशातच बहुतांश कपल 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईनच्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला एखादी सुंदर गिफ्ट देऊन आनंदाचे क्षण सेलिब्रेट करतात. तुम्हाला देखील तुमच्या आवडत्या व्यक्ती चकित करून टाकणारी वस्तू गिफ्ट म्हणून द्यायची असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी.

सुप्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी रियलमीने ॲमेझॉनवर ‘रियलमी व्हॅलेंटाईन डे सेल’ सुरू केला आहे. या सुंदर सेलमध्ये तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये 50MP मुख्य कॅमेरा असणारे स्मार्टफोन खरेदी करता येणार. सेलच्या यादीमध्ये नेमक्या कोणकोणत्या स्मार्टफोनचा समावेश आहे जाणून घेऊया.

Realme GT 7Pro :
रियलमीचा हा जबरदस्त फोन प्रसिद्ध ई-कॉमर्स साईट ॲमेझॉनवर अतिशय आकर्षक डीलसह उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 12GB RAM आणि 256 GB स्टोरेजसह उपलब्ध होतो. तुम्हाला तुमच्या पार्टनरला हा स्मार्टफोन गिफ्ट करायचा असेल तर केवळ 54 हजार 998 रुपयांना खरेदी केल्या जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही हा स्मार्टफोन बँक कार्डद्वारे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला 2000 हजार रुपयांची आणखीन सवलत देखील देण्यात येते.

Reamle GT 6T 5G :
8GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 28 हजार 998 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. तुम्ही हा स्मार्टफोन ऑफरमध्ये बँक कार्डद्वारे खरेदी करत असाल तर, आणखीन 2000 रुपयांची सूट देण्यात येते. एवढंच नाही तर या स्मार्टफोनवर 3000 रुपयांचे डिस्काउंट कुपन देखील उपलब्ध आहे. स्मार्टफोनच्या चांगल्या परफॉर्मन्ससाठी यामध्ये Snapdragon 7+ Gen 2 प्रोसेसर सुसज्ज करण्यात आला आहे. पार्टनरला गिफ्ट देण्यासाठी हा स्मार्टफोन अतिशय बेस्ट आहे.

Realme NARZO 70x5G :
8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या Realme NARZO 70x5G या स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आली आहे. तुम्ही हा स्मार्टफोन बँक कार्डद्वारे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, 2000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील देण्यात आली आहे. या स्मार्टफोनचा रिफ्रेश रेट 120 एवढा आहे. त्याचबरोबर चांगल्या परफॉर्मन्ससाठी स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Realme Valentine Day Sale Sunday 09 February 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Realme Valentine Day Sale(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या