15 February 2025 11:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Paytm Share Price | पेटीएम शेअरबाबत मोठे संकेत, मजबूत कमाई होणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: PAYTM Zomato Share Price | झोमॅटो शेअर ₹400 टार्गेट प्राईस गाठणार, तज्ज्ञांनी दिले संकेत, अपडेट नोट करा - NSE: ZOMATO ITC Share Price | 2320 टक्के परतावा देणारा आयटीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: ITC Numerology Horoscope | रविवार, 16 फेब्रुवारी 2025, अंकज्योतिषशास्त्रानुसार तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या EPFO Passbook | पगारदारांनो, आता तुम्हाला EPF खात्यातून एकाच वेळी इतकीच रक्कम काढण्याची मुभा, इथे पहा अपडेट Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत फायद्याची बातमी, धावणार शेअर, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL Loan EMI Alert | कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडायचं आहे, EMI भरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
x

Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या

Samsung Galaxy S25

Samsung Galaxy S25 | सध्याच्या घडीला संपूर्ण विश्वात साऊथ कोरियाच्या प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनीची चर्चा सुरू आहे. लवकरच ‘सॅमसंग गॅलेक्सी S25’ हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. परंतु लॉन्चिंग आधीच स्मार्टफोनची किंमत लीक झालेली आहे. आज आम्ही तुम्हाला सॅमसंगच्या नव्या आगामी स्मार्टफोनबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर पटापट जाणून घेऊया नवीन अपडेट.

कोणकोणते स्मार्टफोन लॉन्च केले जाणार :

येत्या 22 जानेवारी 2025 ला Galaxy Unpacked Event आयोजित केला जाणार आहे. ज्यामध्ये गॅलेक्सी S25 आणि गॅलेक्सी S25 अल्ट्रा या दोन स्मार्टफोनची धमाकेदार लॉन्चिंग होणार आहे. स्मार्टफोनच्या किंमतविषयी जाणून घ्या.

काय आहे स्मार्टफोनची किंमत :

समोर आलेल्या अहवालानुसार सॅमसंग गॅलेक्सी S25 च्या 256 GB व्हेरिएंटची किंमत 91,000 हजार रुपये असू शकते. त्याचबरोबर 128 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 85,000 रुपये असण्याची शक्यता दर्शवली जात आहे. त्याचबरोबर यामध्ये एक टॉप स्टोरेज वेरियंट देखील दिला जाणार आहे ज्याची किंमत 1,01,000 या किंमतीत लॉन्च होणार आहे.

स्मार्टफोनच्या सिरीजचा अल्ट्रा व्हेरिएंट 1,557 युरो म्हणजेच, 1,38,000 रुपयांच्या किंमतीपासून सुरू होऊ शकतो. आम्ही सांगितलेल्या सर्व किंमती लीक झाल्या असून तुम्हाला कोणता स्मार्टफोन खरेदी करायचा आहे हे आत्ताच ठरवून ठेवा. लीक झालेल्या माहितीमध्ये असेही समजून आले आहे की, स्मार्टफोनच्या सिरीजचे व्हेरीएंट मिंट, आयसी ब्ल्यू, सिल्वर आणि नेव्ही शेडमध्ये लॉन्च केले जातील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Samsung Galaxy S25 Saturday 11 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Samsung Galaxy S25(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x