4 May 2025 6:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Health First | हे पाच पदार्थ तुमचा उदास मूड करतील ठिक

5 foods, instant energy, health article

मुंबई, २५ फेब्रुवारी: खाणं आणि मन यांचा संबंध तसा खूप जवळचा. आपण जे खातो त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावरही परिणाम होत असतो हे आपल्याला मान्य करायलाच हवं. त्यातून काही पदार्थ असे असतात ज्यामुळे तुम्हाला झटपट उर्जा मिळते आणि तुमचा उदास, कंटाळवाणा मूड एका फटक्यात ठिक होतो.

  • शरीरातील तुमचा उत्साह, ताकदीचा झरा वाहता ठेवायचा असेल तर बदाम, पिस्ता, अक्रोड, अळशीच्या बिया हा खूप चांगला पर्याय आहेत.
  • त्याचप्रमाणे योग्य न्याहारी तुमचा उदास मूड झटपट ठिक करू शकते. अनेकजण सकाळचा नाश्ता न करता घराबाहेर पडतात. पोटं रिकामी असलं की अनेकदा काही सुचत नाही, अशा वेळी अॅसिडिटी, डोकेदुखी, थकवा आल्यासारखं वाटून उदास, कंटाळवाणं वाटू लागतं. त्यामुळे नाश्ता आवर्जून करा. नाश्त्यात अंडी, दूध, फळं यांचा समावेश करा. केळी हा देखील उर्जाचा चांगला स्त्रोत आहे.
  • मोड आलेली कडधान्यं हा उर्जेचा खूप चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे सकाळी न्याहरीत तुम्ही मोड आलेल्या विविध कडधान्यांचा समावेश करु शकता.
  • फळं हा देखील चांगला पर्याय आहे. फळांमध्ये असलेल्या शर्करेमुळे आपल्या शरीरात उत्साह आणि उर्जा निर्माण होते.
  • आंबवलेले पदार्थ देखील तुम्ही अशावेळी खाऊ शकता. यात इडली, ढोकला या पदार्थांचा तुम्ही सामावेश करू शकता. या व्यतिरिक्त ताक, कांजी हे देखील पिऊ शकता.

 

News English Summary: The relationship between eating and mind is so close. We have to accept that what we eat affects our body as well as our mind. There are some substances in it that give you instant energy and your sad, boring mood gets better in one fell swoop.

News English Title: 5 foods for instant energy when you are feeling low health article news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या