15 May 2021 5:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

क्रिकेट खेळताना खेळाडूचा मृत्यू | हार्टअटॅक ठरलं कारण | काही महिन्यांपूर्वी झाला होता कोरोना

Pune, Cricket player, died on ground

पुणे, १८ फेब्रुवारी: पुण्यात एका क्रिकेट खेळाडूचा लाइव्ह मृत्यू मोबाईलमध्ये कैद झाला आहे. डॉक्टरांनुसार, क्रिकेट खेळताना त्याला हार्टअटॅक आला आणि तो मैदानात पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान पुण्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना पुण्याच्या ग्रामीण जुन्नर परिसरातील आहे. बुधवारी येथे मयूर चशक क्रिकेट स्पर्धा मॅच सुरू होती. यावेळी ओझर टीमकडून खेळत असलेला बाबू नलावडे नावाचा तरुण अचानक पिचवर पडला. अंपायरला वाटले की, बाबू रिलॅक्स करत आहे, मात्र काही सेकंदात तो बेशुध्द झाला. असे मानले जात आहे की, ग्राउंडमधून उचल्यापूर्वीच त्याला मृत्यू झाला होता.

तपासात समोर आले आहे की, बाबू नलावडेला काही महिन्यांपूर्वी कोरोना संक्रमण झाले होते. मात्र फिट असल्यामुळे त्यात जास्त लक्षण दिसले नव्हते आणि 14 दिवसांच्या आत तो बरा झाला होता.

 

News English Summary: The live death of a cricketer in Pune has been captured in a mobile. According to doctors, he suffered a heart attack while playing cricket and fell on the field. He died after being taken to hospital.

News English Title: Pune the player died while playing cricket on the ground the doctor told heart attack news updates.

हॅशटॅग्स

#Health(399)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x