3 May 2025 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Health First | वर्क फ्रॉम होम करताना घ्या स्वतः ची काळजी । नक्की वाचा

Tips while work from home

मुंबई ११ मे : सध्या लॉकडाऊनमुळे आपण सर्वचजण शक्यतो वर्क फ्रॉम होम करत आहोत. काळाची गरज पाहता भविष्यातही वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड वाढणार आहे, यात शंका नाही. जर तुम्हालाही घरातून काम करणं पसंत असेल आणि तुमच्या करियर ग्रोथला कायम ठेवायचं असेल तर वर्क फ्रॉम करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठीच आहे काही टिप्स ज्या तुम्हाला वर्क फ्रॉम होम करताना नक्कीच उपयोगी पडतील.

1 . ऑफिसमध्ये संतुलित खान-पान करत होतो परंतु घरात कामाच्या मध्ये काही न काही खालले जात आहे. बऱ्याच वेळा चहा, कॉफी, पिण्याची इच्छा होते.असं करू नये. ठरलेल्या वेळीच खावे.

2 . वर्क फ्रॉम होम मध्ये आपल्या ऑफिस सारखे काम करा. वेळे वर जेवण करा.जास्त खाऊ नका संतुलित आहार घ्या.

3. घरातून काम करताना जंक फूड खाऊ नका.

4. कामाच्या दरम्यान पाणी पिणं विसरतो असं करू नका. नेहमी आपल्या जवळ एक पाण्याची बाटली ठेवा. थोड्याथोड्या वेळाने पाणी प्यावे. तहान लागली नसेल तरीही पाणी प्यावं. असं केल्याने आपल्याला पाण्याची कमतरता होणार नाही.

5 वर्क फ्रॉम होम मध्ये आपल्या जवळ कोणीच नसत.ऑफिसात तरी सहकारी असतात ज्यांच्या कडे जाऊन आपण बोलून विश्रांती घेऊ शकतो. घरातून काम करताना देखील 5 ते 10 मिनिटांची विश्रांती घ्या. असं केल्याने आपल्या डोळ्यांना देखील विश्रांती मिळेल आणि आपले मेंदू देखील ताजे तवाने होईल.

News English Summary: Right now due to the lockdown we are all probably working from home. There is no doubt that the trend of work from home will continue to grow in the future as time goes by. If you also like to work from home and want to maintain your career growth, then there are some things to take special care of while doing work. Here are some tips that will definitely come in handy when you work from home.

News English Title: Take care of yourself while you are doing work from home news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या