5 June 2023 11:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | पगारदारांनो! EPF कट होतं असेल तर लक्ष द्या, हे लोकच काढू शकतात पैसे, या कागदपत्रांची असेल गरज Loksabha Election 2024 | 2024 लोकसभेसाठी 9 वर्षात गमावलेल्या मित्रपक्षांपुढे भाजप हात पसणार, भाजप गुजरात लॉबीवर कोण विश्वास ठेवणार? Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी झाले, तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या Sulochana Didi | निरागस अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचे वृद्धापकाळाने निधन, त्या ९४ वर्षांच्या होत्या Cash Transactions | तुम्हीही खूप कॅश ट्रान्झॅक्शन्स करत असाल तर नियम जाणून घ्या आणि इन्कम टॅक्स नोटीस टाळा ATM Cash Withdrawal Limit | तुम्ही बँक ATM वापरता? प्रतिदिन पैसे काढण्याची मर्यादा बदलली, नवा नियम आणि रक्कम लक्षात ठेवा Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 05 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज ४२१ वी जयंती आहे. दरम्यान, या निमित्त बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी इ.स.१५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला होता. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य आणि सुराज्य संकल्पनेला घडविण्यात राजमाता जिजाऊंच्या सिंहाचा वाटा आहे.

आकर्षक तसेच भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर महामार्गालगतच आहे. इथल्याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती असा इतिहास आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x