28 May 2024 3:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Budh Rashi Parivartan | बुध देवाच्या कृपेने आजपासून या राशींच्या लोकांचा भाग्योदय होणार, अनेक कामं मार्गी लागतील

Budh Rashi Parivartan

Budh Rashi Parivartan | आज बुध देव राशी बदलणार आहे. बुध देव हा बुद्धी, तर्कशास्त्र, संवाद, गणित, चतुराई आणि मैत्री यांचा घटक ग्रह असल्याचे सांगितले जाते. १७ जुलै रोजी बुध कर्क राशीत प्रवेश करेल. ज्योतिष शास्त्रात ग्रहांचे बदल अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. ग्रहांच्या बदलाचा सर्व राशींवर शुभ-अशुभ परिणाम होतो. बुध देवाच्या राशी परिवर्तनामुळे काही राशी भाग्योदय होणारच आहेत. जाणून घेऊया बुध देवाच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशींना फायदा होईल.

मिथुन राशी :
* मिथुन राशीच्या जातकांना शुभ फळ मिळेल.
* लक्ष्मी मातेची विशेष कृपादृष्टी राहील.
* आर्थिक बाजू भक्कम असेल.
* उत्पन्नाचे स्रोत वाढतील.
* नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.
* कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभासाठी वेळ चांगला आहे.

कर्क राशी :
* कर्क राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे राशी परिवर्तन शुभ राहणार आहे.
* माता लक्ष्मीच्या कृपेने आनंदाचा अनुभव घ्याल.
* पैसा- लाभ होण्याचा योग साधला जात आहे.
* नोकरी आणि व्यवसायासाठी चांगला काळ आहे.
* कार्यक्षेत्रातील प्रत्येकजण आपल्या कामाचे कौतुक करेल.
* कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल.
* वैवाहिक जीवन आनंदी राहील.

वृश्चिक राशी :
* उत्पन्नाचे स्रोत वाढतील.
* पैसा- लाभ होण्याचा योग साधला जात आहे.
* धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
* नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी जुलै महिना शुभ आहे.
* कामांमध्ये यश मिळेल.

मीन राशी :
* लक्ष्मी मातेची विशेष कृपादृष्टी राहील.
* कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
* आई लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळेल.
* नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.
* नवीन काम सुरू करण्यासाठीही चांगला काळ आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Budh Rashi Parivartan effect on these zodiac signs check details 17 July 2022.

हॅशटॅग्स

#Budh Rashi Parivartan(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x