22 June 2024 8:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 23 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mutual Fund Scheme | कुटुंबातील लहान मुलांसाठी आहेत या खास म्युच्युअल फंड योजना, बचतीवर मोठा परतावा मिळेल Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी Lease & License Agreement | भाडेकरू कधीही तुमच्या घराचा ताबा घेऊ शकणार नाही, असा तयार करा भाडे करार RVNL Share Price | RVNL ऑर्डर बुकचा आकार अजून वाढला, स्टॉक सुसाट तेजीत वाढणार, पुन्हा मल्टिबॅगर? IREDA Share Price | PSU शेअर रिकव्हरी मोडमध्ये, स्टॉक मोठ्या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार, फायदा घ्या IRB Infra Share Price | 66 रुपयाचा शेअर खरेदी करा, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मिळणार मोठा परतावा
x

Budhaditya Rajyog | क्या बात! तुमची राशी 'या' 3 नशीबवान राशींमध्ये आहे का? बुधादित्य राजयोगाने सुख-समृद्धीचा मार्ग खुला होणार

Budhaditya Rajyog

Budhaditya Rajyog | ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह ठराविक काळानंतर आपल्या हालचाली बदलतात. ज्याचा व्यक्तीच्या राशीवरही शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. सूर्याला सर्व ग्रहांचा राजा मानले जाते. काही राशींना अत्यंत शुभ फळ मिळते, तर काहींना जीवनात अडचणींना सामोरे जावे लागते. 17 ऑगस्ट रोजी सूर्याने सिंह राशीत आपले स्थान बदलले आहे.

बुधादित्य राजयोग निर्माण – 3 राशींना सुख-समृद्धीचा काळ

त्याचवेळी बुध आधीच विराजमान आहे. रवि आणि बुध यांची ही युती बुधादित्य राजयोग निर्माण करेल. हा योग काही राशीच्या लोकांचे नशीब उजळवणारा आहे. चला तर मग जाणून घेऊया बुधादित्य राजयोगाचा फायदा कोणत्या जातकांना होईल?

मेष राशी :

मेष राशीच्या लोकांना बुधादित्य राजयोगातून अनेक शुभ फळ मिळतील. धनलाभाच्या संधी प्राप्त होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती संभवते. धन आणि सुखात वाढ होईल. पैशांची कमतरता दूर होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात भरपूर नफा होईल. पगारात वाढ होईल.

कर्क राशी :

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी बुधादित्य राजयोग अत्यंत फायदेशीर आहे. कर्क राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होईल. करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. गुंतवणुकीतून धनलाभ होईल. भागीदारीने केलेल्या कामात अफाट यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. धनलाभाच्या मोठ्या संधी चालून येतील.

तूळ राशी :

तूळ राशीच्या लोकांना नशीब साथ देईल. यशाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. कर्जापासून मुक्तीच्या दिशेनं आयुष्य जलद प्रवास करेल. तुम्ही ऊर्जेने परिपूर्ण असाल. तुम्हाला सकारात्मक वाटेल. सोयी-सुविधांमध्ये वाढ होईल. कायदेशीर वादात यश मिळेल, उत्पन्नवाढीचे मार्ग मोकळे होतील. धनलाभाच्या संधी प्राप्त होतील.

News Title : Budhaditya Rajyog effect on these 3 zodiac signs 10 September 2023 Marathi news.

हॅशटॅग्स

#Budhaditya Rajyog(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x