2 May 2025 10:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Horoscope Today | या राशींनी देवी लक्ष्मीची उपासना केली तर, जीवनात पडेल पैशांचा पाऊस, यामधली तुमची रास कोणती

Horoscope Today

Horoscope Today | ज्योतिष शास्त्राप्रमाणे ग्रह ताऱ्यांच्या भ्रमणांमुळे आपल्या राशींमध्ये बदल आणि परिणाम होताना पाहायला मिळतो. दरम्यान नोव्हेंबर महिना सुरू असून या महिन्याच्या 1 तारखेलाच लक्ष्मीपूजनाचा दिवस पार पडला. बऱ्याच ज्योतिषांनी काही राशींवर लक्ष्मीची कृपा पुढील दिवाळीपर्यंत कायम राहणार आहे याची शाश्वती दिली. पाहून घ्या यामध्ये तुमची रस आहे का.

मेष
मेष राशींच्या व्यक्तींना हे संपूर्ण वर्ष अतिशय आनंदात आणि गंमतीमध्ये जाणार आहे. त्यांच्या जीवनात नवनवीन आणि त्यांच्याच आवडीच्या संधी चालून येण्याचा देखील योग आहे. कामामध्ये आणि व्यापारामध्ये उत्तम लाभ मिळेल. कौटुंबिक सहकार्य देखील लाभेल.

सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींवर देवी लक्ष्मीची कृपा पुढील दिवाळीपर्यंत कायम राहणार आहे. यासाठी सिंह राशींना देवी लक्ष्मीची उपासना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर व्यवसायात चांगली बढोतरी होण्याचा लाभ आहे.

वृश्चिक
नोकरीपेशा असलेल्या व्यक्तींना अपेक्षेपेक्षा जास्त हाय इन्क्रिमेंट मिळण्याचा चांगला योग चालून येणार आहे. तुमच्या सीनियरकडून कौतुक होईल. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबीयांना देखील तुमचा अभिमान वाटेल. चांगल्या कामांचे फळ तुम्हाला या वर्षामध्ये नक्कीच मिळेल.

मकर
मकर राशीच्या व्यक्तींवर देखील देवी लक्ष्मीची कृपा कायम बरसत राहणार आहे. त्याचबरोबर तुमच्या कामामध्ये तुम्हाला चांगलं यश प्राप्त होईल. मकर राशीच्या व्यक्तींनी दररोज घरातून बाहेर निघताना देवी लक्ष्मीची उपासना करणे गरजेचे आहे.

मिन
मीन राशीच्या व्यक्तींना देखील देवीच्या दैवी शक्तीचा चांगला अनुभव येणार आहे. तुम्ही कायम देवीचं नामस्मरण करणे गरजेचे आहे. लक्ष्मी देवी तुमच्यावर प्रसन्न असून तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं करू पाहत आहे. त्यामुळे तुम्ही देखील जिद्दीने काम सुरू करा. बाकी आजचा दिवस अत्यंत आनंदात आणि उत्स्फूर्तपणे जाईल. आरोग्य देखील सुदृढ राहील.

Latest Marathi News | Horoscope Today 12 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(932)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या