14 January 2025 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER IREDA Share Price | इरेडा शेअर उच्चांकी पातळीवरून 35% घसरला, आता ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या
x

Horoscope Today | आजचा दिवस अनेक व्यक्तींसाठी आहे खास; काहींना करावं लागेल हे एक काम, दिवस आनंदात जाईल

Horoscope Today

मेष
मेष राशींसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. शासकीय कामांना विलंब लागण्याची शक्यता आहे.

वृषभ
व्यवसायात आर्थिक लाभ मिळण्याचा योग दिसत आहे. आज दैनंदिन जीवन आनंदात आणि मजेत घालवाल.

मिथुन
आज राजकीय क्षेत्रात नवीन संधी मिळण्याची शक्यता दिसत आहे. आजचा दिवस अत्यंत उत्साहाचा दिवस असेल.

कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींना आज एखादी गुप्त गोष्ट समजेल. तब्येत थोडीशी नरम असेल त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागेल.

सिंह
आज शक्यतो प्रवास टाळा अन्यथा खिशाला कात्री लागेल. वायफळ पैसे खर्च करण्यापासून वाचा. श
दीवस अत्यंत उत्तम राहील.

कन्या
आज वैवाहिक जीवन आनंदात घालवाल. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

तुळ
तुळ राशीच्या व्यक्तींनी आज कोणालाही जामीन राहू नये नाहीतर पश्चातापाची वेळ येऊ शकते. लहान मुलांबरोबर वेळ घालवा दिवस अत्यंत आनंदात जाईल.

वृश्चिक
आज बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असाल. दिवसाची सुरुवात लक्ष्मीच्या आशीर्वादाने करा. आज कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

धनु
मौल्यवान वस्तूची खास काळजी घ्या अन्यथा गहाळ होतील. त्याचबरोबर आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

मकर
आज नातेवाईकांचे चांगले सहकार्य लाभेल. तुमची जिद्द आणि चिकाटी पाहून अनेकजण तुमचे मनोबल वाढवतील.

कुंभ
आज महत्त्वाची कामे रखडली जातील, कौटुंबिक वादविवाद टाळावेत.

मिन
आज जीवनात काहीतरी नवीन करू पाहाल. आळस मोठा शत्रू आहे त्यामुळे उत्तेजित राहण्याचा प्रयत्न करा.

Latest Marathi News | Horoscope Today 27 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(858)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x