2 May 2025 4:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC
x

Ketu Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशींमध्ये तुमची राशी आहे? मायावी केतू सुख-सौभाग्य घेऊन येतोय, अकस्मितरित्या शुभं घटना घडतील

Ketu Rashi Parivartan

Ketu Rashi Parivartan | प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालखंडात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, असे वैदिक ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे. नऊ ग्रहांपैकी शनिदेव हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. शनीनंतर राहू आणि केतू सर्वात मंद गतीने पुढे सरकतात. राहू-केतूला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे दीड वर्षांचा कालावधी लागतो.

30 ऑक्टोबरला केतू राशी बदलणार आहे. केतू आता कन्या राशीत प्रवेश करेल. कन्या राशीत केतूचे आगमन झाल्याने अनेक राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. जाणून घ्या कोणत्या राशींना होईल फायदा…

मेष राशी
मेष राशीच्या व्यक्तींसाठी केतू राशीबदलामुळे जीवनातील अडचणी कमी होतील. आर्थिक स्थिती वेगाने सुधारेल. नोकरदारांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. तुमचे वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात आरोग्याशी संबंधित समस्यांपासूनही सुटका मिळेल. शत्रूंवर विजय मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे.

कर्क राशी
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे संक्रमण अनुकूल परिणाम देईल. आर्थिक स्थिती अकस्मितरित्या सुधारेल. मान-सन्मानात वाढ होईल. तुमचे धाडस आणि धैर्य वाढेल. कामाच्या ठिकाणी आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. वरिष्ठ अधिकारी खूश होतील. गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ असणार आहे. मात्र, या काळात भावंडांशी वाद होऊ शकतात.

वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी केतूचे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे. या काळात केतूच्या प्रभावाने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यापाऱ्यांना फायदा होईल. व्यवसायात विस्तार होईल. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. धनसंचय करण्यात यशस्वी व्हाल. जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल.

News Title : Ketu Rashi Parivartan effect on these 3 zodiac signs 28 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ketu Rashi Parivartan(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या