3 May 2025 9:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Mangal Rashi Parivartan | 'या' 5 नशीबवान राशींमध्ये तुमची राशी आहे का? मंगळ राशी परिवर्तनाने नशीब चमकणार

Mangal Rashi Parivartan

Mangal Rashi Parivartan | फेब्रुवारी महिन्यात रवि, बुध, मंगळ आणि शुक्र ासह 4 मोठे ग्रह राशी बदलणार आहेत. ग्रहांचा सेनापती मंगळ 5 फेब्रुवारी 2024 रोजी मकर राशीत भ्रमण करणार आहे. ज्यामुळे मेष ते मीन राशीच्या जीवनात अनेक महत्त्वाचे बदल होतील. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ऊर्जा, शक्ती, धैर्य, शौर्य, भूमी आणि शौर्य यांचा कारक मानला गेला आहे.

मंगळाच्या मकर राशीत प्रवेशामुळे आदित्य मंगल योगही तयार होणार आहे. ज्यामुळे काही राशींना मंगळ संक्रमणाचा मोठा फायदा होणार आहे. जाणून घेऊया मंगळाची राशी बदलल्याने कोणत्या राशींचे चमकणार नशीब?

मेष राशी
* व्यावसायिक जीवनात मोठे बदल होतील.
* करिअरमध्ये चांगली बातमी मिळेल.
* नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीच्या संधी प्राप्त होतील.
* उत्पन्नाचे नवे स्त्रोत तुम्हाला लाभदायक ठरतील.
* नात्यांमध्ये प्रेम आणि रोमान्सची कमतरता भासणार नाही.
* आर्थिक स्थिती सुधारेल.

वृषभ राशी
* नशीब तुम्हाला सर्व कामांमध्ये साथ देईल.
* मेहनतीचे फळ मिळेल.
* आर्थिक स्थिती सुधारेल.
* भौतिक संपत्तीत वाढ होईल.
* व्यवसायात विस्ताराच्या संधी प्राप्त होतील.
* शैक्षणिक कार्यात अपार यश मिळेल.

तूळ राशी
* पैशाच्या गुंतवणुकीचे नवे मार्ग प्रशस्त होतील.
* करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
* सर्व कामे विनाअडथळा पूर्ण होतील.
* नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी शुभ काळ आहे.
* व्यवसायात वाढीच्या नवीन संधी प्राप्त होतील.

वृश्चिक राशी
* उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता राहील.
* धन लाभाच्या नवीन संधी प्राप्त होतील.
* नोकरीचा शोध पूर्ण होईल.
* सुखसोयींमध्ये आयुष्य व्यतीत कराल.
* दांपत्य जीवनात आनंदाचे वातावरण राहील.

मीन राशी
* जुन्या मित्रांची भेट होईल
* कौटुंबिक जीवन आनंदी राहील
* तब्येतीत सुधारणा होईल
* कामातील अडथळे दूर होतील
* संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे

News Title : Mangal Rashi Parivartan effect on 26 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mangal Rashi Parivartan(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या