2 May 2025 12:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

Numerology Horoscope | अंकशास्त्रानुसार या तारखेला जन्मलेल्या लोकांच्या कामात अडथळे येतील, नवीन कामाची सुरुवात करणं टाळा

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1 :
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असेल. वेळेच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नव्या प्रकल्पांवर काम सुरू करू नका. केल्या जाणाऱ्या कामात अडथळे येऊ शकतात. स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. इतरांच्या कृतीत ढवळाढवळ करू नका. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.

मूलांक २ :
आज काही समस्या उद्भवू शकतात. आज तुमची आर्थिक बाजू कमकुवत आहे, पैशाशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. नोकरी-व्यवसायात वातावरण कमी अनुकूल राहील. नव्या प्रकल्पांवर काम सुरू करू नका. केल्या जाणाऱ्या कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात नफ्याच्या संधी कमी होतील. संयमाने वागा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

मूलांक 3 :
आजचा दिवस शुभ संकेतांसह येत आहे. आर्थिक बाबतीत नशीब लाभेल. आज तुमचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रातील वातावरण आपणास अनुकूल राहील. अधिकाऱ्यांची जवळीक राहील. प्रगतीच्या संधी चालून येतील. नव्या जबाबदाऱ्या सोपवता येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक ४ :
आज नोकरी-व्यवसाय क्षेत्रातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतील. अचानक व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. कुटुंबात मांगलिक काम होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आपले आरोग्य सामान्य राहील. कुटुंबासोबत कुठेतरी सहलीला जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो.

मूलांक 5 :
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांची जवळीक राहील. नव्या प्रकल्पांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतील. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

मूलांक 6 :
आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नव्या प्रकल्पांवर काम सुरू करू नका. काम करताना अडकता येते. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वाद-विवादांच्या परिस्थितीपासून दूर राहा. व्यवसायात नफ्याच्या संधी कमी होतील. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो.

मूलांक 7 :
आज तुमचा दिवस सामान्य असेल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. व्यापारात लाभाच्या संधी मिळतील, पण व्यापार स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. भविष्याची चिंता मनावर अधिराज्य गाजवू शकते. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 8 :
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांची जवळीक राहील. नव्या प्रकल्पांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. हवामानातील बदल आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.

मूलांक 9 :
आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नव्या प्रकल्पांवर काम सुरू करू नका. केल्या जाणाऱ्या कामात अडथळे येऊ शकतात. मनात भविष्याबद्दल शंका निर्माण होईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 02 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(601)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या